10th ssc result 2023 link तर विद्यार्थी मित्रांनो मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार आणि मागील वर्षी झालेल्या निकालाच्या जाहीर देत नुसार एक डेड समोर आलेली आहे ती म्हणजे दहा जून रोजी निकाल लागण्याची संभाव्यता आहे तर अधिकृत डेट अजूनही शिक्षण मंडळाकडून जाहीर झालेली नाही त्यामुळे तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल आणि दहा जूनही सध्याची ट्वेंटी टू डेट आहे परंतु ही सगळी माहिती सूत्रांच्या माहितीनुसार आहे शिक्षण मंडळाकडून अजून कुठल्याही प्रकारची डेट जाहीर करण्यात आलेली नाही.