Land Record 1880 सातबारा मध्ये झाला नवीन बदल, आता असा दिसेल नवीन डिजिटल सातबारा, येथे चेक करून पहा.

Bhumi Land Records नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी मित्रांसाठी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत. तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती आपल्या शेतकऱ्या मित्रांसाठी यादी आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरीच्या जाहिराती इतर सर्व प्रकारचे माहिती आपण या न्यूज पोर्टलवर टाकत आलो आहोत जेणेकरून आपली मित्रांना नेहमी अपडेट हे सारखी सारखी मिळत राहील आणि त्यांचा याद्वारे काही ना काही फायदा हा होत रावा हाच आमचा यामागील हेतू आहे. तर मित्रांनो आजचा मुद्दा असा आहे की नवीन डिजिटल सातबारा आलेला असून तो सातबारा तुमचा कसा दिसेल तर तुम्ही गट नंबर टाकून ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.

 

 

नवीन डिजिटल सातबारा आणि फेरफार उतारा ऑनलाइन पद्धतीने पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

शेतकरी बांधवांनो जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी विक्रीचा व्यवहार आपल्याला करायचा असेल तर त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो आपल्या जमिनीचा सातबारा म्हणजेच आपल्या जमिनीचा जो ओरिजनल डॉक्युमेंट आहे तो आपल्याला अगोदर लागत असतो. आणि तो कागद म्हणजे दुसरा तिसरा कोणताही नसून आपल्या जमिनीचा सातबारा होय. तर मित्रांनो हा सातबारा असणे अतिशय आवश्यक आहे आणि कोणाच्याही नाव जमीन असेल तर त्या जमिनीचा अधिकार फक्त आपल्या सातबारावर जर आपले नाव असेल तर हा सिद्ध होत आहे. E-records Maharashtra

 

 

हे पण वाचा, वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमीन मिळणार परत, या कायद्याच्या आधारे.

 

 

 

तर मित्रांनो हा सातबारा कुठे मिळणार आहे तर आपण ऑनलाईन पद्धतीने सातबारा काढू शकणार आहोत. कारण की आता नवीन डिजिटल सातबारा आलेला असून तुम्ही ऑनलाईन ई सेवा केंद्र वर सुद्धा हा सातबारा ऑनलाइन पद्धतीने काढू शकणार आहात पण आता आम्ही तुम्हाला एक सोपा आणि साधा पर्याय आपल्या न्यूज पोर्टल द्वारे दाखवणार आहोत तो म्हणजे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर देखील ऑनलाइन पद्धतीने सातबारा काढू शकणार आहात. तर शेतकरी बांधवांना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जाणार आहात तो म्हणजे भूमी अभिलेख हे संकेत स्थळ आहे. आणि त्यावर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जमिनीचा जो गट नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर पुढे जो कॅपच्या कोड येणार आहे तो भरून नंतर आपला मोबाईल नंबर द्वारे व्हेरिफिकेशन करून तुम्हाला जो डिजिटल सातबारा आहे तो दिसणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे फेरफार जुने आणि सातबारा वगैरे सर्व चेक करू शकता तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने तुमचा सातबारा तुम्ही डिजिटल सातबारा पाहू शकता.

 

 

नवीन डिजिटल सातबारा आणि फेरफार उतारा ऑनलाइन पद्धतीने पाहण्यासाठी इथे क्लिक करा.