Railway Bharti भारतीय रेल्वे मध्ये फक्त 10 वी पास वर मोठी भरती प्रक्रिया सुरू, लगेच करा ऑनलाइन अर्ज.

India Railway Recruitment नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी न्यूज पोर्टल वर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी तसेच दहावी उत्तीर्ण असलेल्या मित्रांसाठी भारतीय रेल्वे मध्ये निघालेल्या बंपर भरती बद्दल सांगणार आहोत. मित्रांनो रेल्वेमध्ये बरेचशे पदे रिक्त आहेत आणि ही पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी. कारण की अधिकृत जाहिरातीमध्ये तुम्हाला सर्व पदांचा तपशील तसेच इतरही अधिकृत माहिती ही तुम्हाला जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे.

 

 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो रेल्वे भरती मधील ही भरती प्रक्रिया अप्रेंटिस पदांसाठी निघालेली असून यामध्ये पात्रताही फक्त दहावी पास पासून पुढे असणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला पगारही चांगल्या प्रकारे मिळेल तब्बल चाळीस हजार रुपये पर्यंत पगार तुम्हाला मिळणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे तारीख 15 जानेवारी 2023 आहे. तर मित्रांनो खाली रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे अर्ज करायचा असल्यास सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता किंवा अधिकृत जाहिरात पाहायचे असल्यास वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहू शकता.

 

रिक्त पदे पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

खालील विभागमध्ये ही भरती निघालेली आहे.

1) मुंबई

2) भुसावळ

3) पुणे

4) नागपूर

5) सोलापूर

 

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.