Sauchalay Anudan Yojana online application नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या मित्रांसाठी चांगले आणि मोठ्या भेट घेऊन आलो आहोत. तसे तर आपण दररोज आपल्या न्यूज पोर्टलवर शेती पिकांचे बाजारभाव घेऊन येत असतो जेणेकरून आपले शेतकरी मित्रांना योग्य वेळी योग्य बाजार समितीचे बाजारभाव हे पाहायला मिळत असतात. आणि मित्रांनो इतर बऱ्याच काही प्रकारचे माहिती आम्ही आपले या न्यूज पोर्टलवर घेऊन येत असतो. जसे की शासकीय योजना आणि नोकरी विषयक जाहिराती अशा विविध प्रकारची माहिती आणि आपल्या न्यूज पोर्टलवर घेऊन येत असतो. मित्रांनो आज अशाच प्रकारची एक शासकीय योजना जी आम्हा तुम्हाला माहिती नाही जेणेकरून या योजनेमध्ये 100% गॅरंटेड 12000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत अशी योजना आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. आणि मित्रांनो या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री ग्रामीण शौचालय योजना आणि या मार्फत तुम्हाला मिळतील 12 हजार रुपये पर्यंत अनुदान.
प्रधानमंत्री ग्रामीण शौचालय योजना मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
तर मित्रांनो ही योजना आपल्या सर्वांना माहिती आहे पण बऱ्याचश्या मित्रांना याचा लाभ घेता येत नाही पण तुम्ही या योजनेसाठी फक्त एक ऑनलाईन अर्ज जरी केला तरी तुम्हाला तात्काळ 12 हजार रुपये या अनुदान स्वरूपात शंभर टक्के मिळणार आहेत. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण भागातील राहणाऱ्या म्हणजेच खेडेगावांमधील राहणाऱ्या लोकांसाठी या आनंदाची बातमी अशी आलेली आहे. आणि ही बातमी म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने स्वतः म्हणजे एका माणसासाठी वैयक्तिक शौचालय अनुदान म्हणून नवीन अर्ज सुरू केले असून यामध्ये तुम्ही देखील ऑनलाईन अर्ज करू शकता आणि यासाठी तुम्हाला तब्बल 12 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
आपल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये आजही बरेचशे खेडेगाव असे आहेत की जे मी सुद्धा पाहिलेले आहेत त्या गावांमध्ये अजून देखील शौचालय हे नाही. आणि आमच्या गावात तर सर्वांच्या घरी शौचालय आहे पण त्यांच्याकडे हे अनुदान त्यांना शौचालयाचे मिळणे नाही तर अशा मित्रांसाठी मी खुशखबर देत आहे कारण की तुम्ही सुद्धा ऑनलाईन अर्ज करून तुमच्या शौचालयाचे फोटो हे टाकून तुम्हाला देखील बारा हजार रुपयांपर्यंत अनुदान तुमच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येईल. मित्रांनो अशा शौचालयासाठी पात्र कोण आहेत हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर वाचा सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
हे पण वाचा, आरे बापरे.!! पेट्रोल आज झाले 96 रुपये प्रति लिटर, लगेच पहा आजचे नवीन दर.
वैयक्तिक शौचालयासाठी हे नागरिक असतील पात्र.
मित्रांनो नवीन कुटुंबासाठी आयएएसएच्या बांधकामासाठी 12 हजार रुपये पर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे.
या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील बीपीएल राशन कार्ड वाले तसेच एपीएल राशन कार्ड वाले सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
मित्रांनो अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि अल्पभूधारक शेतकरी तसेच घरकुल असलेले भूमिहीन मजूर किंवा शारीरिक दृष्ट्या अपंग असलेले कुटुंब असे नागरिक सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जे थोडक्यात सांगायचे याचा अर्थ असा होतो की आपण सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात कुठे ना कुठे या नियम व अटीमध्ये आपण देखील बसतो आहोत हे लक्षात घ्या. तर मित्रांनो वैयक्तिक शौचालय साठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री ग्रामीण शौचालय योजना मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.