CBK Recruitment कंटोन्टमेंट बोर्ड कामठी नागपूर येथे फक्त मुलाखतीद्वारे भरती सुरू, पात्रता फक्त बारावी पास.

CANTONMENT BOARD KAMPTEE , RECRUITMENT 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी कंट्रोलमेंट बोर्ड कामठी नागपूर अंतर्गत ची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे याची जाहिरात आणि आज आपल्या सर्व मित्रांना आणि तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपले न्यूज फोटोवर शेती विषयक माहिती तसेच शेती विषयक योजना आणि नोकरी विषयक विजय सर्व जाहिराती आहेत या सर्व जाहिराती टाकत असतो आणि आपल्या सर्व मित्रांना अपडेट ठेवत असतो. मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणा त शासन नोकर भरती प्रक्रिया करत आहे आणि याची सर्व अपडेट तुम्हाला आपले या न्यूज पोर्टल अंतर्गत मिळणार आहे त्यामुळे दररोज आणि नियमितपणे व्हाट्सअप वर अपडेट तुम्हाला मिळतच राहील. तर मित्रांना या भरती विषयी अधिक सूचना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

 

 

कंटोन्टमेंट बोर्ड कामठी भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

रिक्त पदांची नावे Post Name

1) असिस्टेंट टीचर

2) आर्ट टीचर

3) सपोर्ट टीचर

4) कम्प्युटर टी

5) लॅब असिस्टेंट

6) डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता वरील पद क्रमांक नुसार शैक्षणिक पात्रता Qualification

1) 12 वी पास ii) D.Ed.

2) पदवी ii) अनुभव असल्यास प्राधान्य

3) पदवी ii) खेळाचे ज्ञान असलेल्यास प्राधान्य

4) 12 वी पास ii) MSCIT

5) DMLT

6) 12 वी पास ii) MSCIT

 

 

हे पण वाचा, मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त दहावी पास वर नवीन भरती प्रक्रिया सुरू.

 

 

CANTONMENT BOARD KAMPTEE मित्रांनो कंट्रोलमेंट बोर्ड कामठी नागपूर मध्ये विविध पदांची भरती ही फक्त बारावी पास वर सुरू असून या माहिती मधील पदांची नावे, पद संख्या, पात्रता, पगार, शेवटची तारीख, अर्ज कशा पद्धतीने करायचा ? ही सर्व बाबी आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे त्या तरीही तुम्ही वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी. मित्रांनो या पदांसाठी कोणतीही परीक्षा नसून फक्त मुलाखत आहे आणि तुम्हाला थेट मुलाखतीला जायचं आहे मुलाखतीला जाण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी नंतरच तुम्ही मुलाखतीला जा कारण की तुम्हाला सर्व माहिती अधिकृत जाहिरात मध्ये मिळणार आहे. मित्रांना मुलाखतीचा पत्ता खाली दिलेलाच आहे तो सुद्धा पाहून घ्य.

 

मुलाखतीचा पत्ता हा आहे – Office of the Cantonment Board, Chhaoni Parishad Karyalaya Kamptee 441001.