Crop Insurance Scheme “या” दहा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13 हजार 600 रुपये, पहा या जिल्ह्यांची यादी.

Crop Insurance 10 district ativrusthi nuksan bharpai List नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये शेतकरी बांधवांसाठी शासनाकडून जी मदत आलेली आहे आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाई ची मदत असून यासाठी दहा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली असून यामध्ये प्रती जिल्ह्याला हेक्टरी १३६०० रुपये शेतकऱ्यांना मिळणार असून यादी जिल्ह्यांची यादी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला सुद्धा हेक्टरी 136 रुपये शासनाची मदत मिळणार आहे. मित्रांनो राज्यातील दहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे त्यांना मिळणार आहेत. मित्रांनो तसेच या दहा जिल्ह्यातील तुम्ही एक शेतकरी आहात तर तुम्हाला सुद्धा 13600 रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई च पैसे मिळणार आहेत.

 

 

दहा जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो सप्टेंबर या महिन्यामध्ये झालेले अतिवृष्टी झालेली नुकसान आहे त्यामुळे या दहा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली असून या जिल्ह्यामधील बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये प्रति शेतकरी वाटप करण्यात येणार आहे. आणि असा बदल अधिकृत एक शासन निर्णय देखील जाहीर झालेला असून या शासन निर्णयानुसार जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण 1280 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो आयुक्त पुणे औरंगाबाद यांच्यामार्फत ही मदत वितरित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या दहा जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी तसेच शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

दहा जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.