Double Crop Insurance “या” शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट नुकसान भरपाई, 30 हजार रुपये अनुदान यादी जाहीर.

Pik Vima Yadi Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपल्या पोस्टमध्ये आपण आपल्या शेतकरी बांधवांना एक मोठी अपेक्षा ती म्हणजे पीक विमा विषय असून काही शेतकऱ्यांना हा पिक विमा डबल मिळणार आहे म्हणजेच तीस हजार रुपये प्रमाणे एका अनुदान यादी जाहीर झालेली आहे. आणि ही यादी आज या पोस्टच्या माध्यमातून आज पाहणार आहोत तसेच जो या संबंधी शासन निर्णय दिलेला आहे तो शासन निर्णय देखील आपण या पोस्टच्या माध्यमातून आज आपले शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो तसे तर आपण नियमितपणे आपल्या न्यूज पोर्टलवर नोकरीच्या जाहिरात आणि शेती विषयक योजनांची माहिती अशा विविध प्रकारच्या विषयावर चर्चा करत असतो आणि आज आपण शेतकऱ्यांना मिळणारे पीक विमा विषय तुम्हाला जो शासनाने अधिकृत शासन निर्णय घेतलेला आहे तो या पोस्टमध्ये दाखवणार आहोत.

 

हे पण वाचा, 50 हजार प्रोत्साहन अनुदानासाठी जे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत त्या सर्व याद्या जाहीर.

 

 

Double Crop insurance Farmers List शेतकरी बांधवांनो आपण दररोज वेगवेगळ्या बातम्या तर पहातच असते आणि आम्ही आज तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आलोय ती म्हणजे पिक विमा बद्दल नवीन सरकारने घेतलेला निर्णय आणि या विषयाचा पूर्ण नवीन पद्धतीने निघालेला शासन निर्णय आज आपण या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत. शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई बाबत शासनाने एक मोठा निर्णय घेतला असून आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल नुकसान भरपाई म्हणजेच दुप्पट अनुदान मिळणार आहे. आणि मित्रांनो या शेतकऱ्यांना आता हेक्टरी तीस हजार रुपये पर्यंत अनुदान म्हणजे डबल अनुदान हे शिंदे सरकारने देण्याची घोषणा केलेली आहे.

 

Shetkari pik Vima Yadi 2023 मित्रांनो पिक विमा योजनेच्या मदतीने आपण कुठल्याही हंगामातील शेती पिकांसाठी पिक विमा जर घेतलेला असेल किंवा सर्व शेतकरी तर पिक विमा काढतच असतात तर आपल्या शेती पिकांचे जे नुकसान झालेले आहे ते 72 घंट्यांच्या आत मध्ये आपल्याला पिक विमा नुकसान भरपाई कंपनीकडे दावा म्हणजेच अर्ज करावा लागत असतो. आणि मित्रांनो यानंतरच पुढील काही दिवसांमध्ये पिक विमा कंपनीचे अधिकारी म्हणजेच एजंट असतात ते आपल्या शेतामध्ये येऊन पाहणी करतात की खात्रीशीर करतात यांचे पिकांचा किती प्रमाणात नुकसान झालेला आहे याची खात्री ते करून जातात. तसेच सगळ्या नियम व अटी मधून विमा तुमचा पास झाल्यानंतर काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जी असते ती हस्तांतरित करण्यात येत असते. तर मित्रांनो हा जो पीक विम्याबद्दल यादी आज पाहणार आहोत या शेतकऱ्यांना डबल पीक विमा भेटणार आहे तर मित्रांनो सविस्तर तुम्हाला शासन निर्णय आणि शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर या शेतकऱ्यांची यादी दिसणार आहे.

 

“या” शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट पिक विमा, यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.