DRDO ACEM Nashik Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्य अॅडव्हान्स्डसेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्स अर्थातच DRDO नाशिक अंतर्गत रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी फक्त तुम्हाला एक मुलाखत द्यायचे आहे आणि या विभागांमध्ये ज्या भरती प्रक्रिया निघत असतात या भरती प्रक्रियेचे आपले विद्यार्थी मित्र हे मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात कारण की स्पर्धा परीक्षेची तयारी आपले बरेचसे मित्र असे आहेत की स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि अशा प्रकारच्या काही जॉबच्या नोकरीच्या सुवर्णसंधीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आज आपण आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत या डीआरडीओ अंतर्गत जी भरती निघाली आहे या भरतीचा पूर्ण तपशील त्यांना सांगणार आहे.
DRDO ACEM नाशिक भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ACEM Nashik Vacancy details 2023 मित्रांनो नाशिक डीआरडीओ अर्थात अॅडव्हान्स्डसेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्स यांच्या अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने फक्त ईमेलद्वारे अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे तर मित्रांनो अर्ज करण्या अगोदर तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून या भरतीचा पूर्ण तपशील जो की अधिसूचनेमध्ये असतो म्हणजेच अधिसूचना म्हणजे अधिकृत जाहिरात भरती विषयी जी असते ती अधिकृत जाहिरात मध्ये पूर्ण पदाविषयी पात्रता तसेच पूर्ण अधिकृत शैक्षणिक बाबी इतर पगार वगैरे सर्व माहिती या अधिकृत जाहिरात मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी आणि मगच अर्ज करावा अर्ज करायचा असल्यास खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे सर्व तुम्हाला माहिती होणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
DRDO ACEM नाशिक भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.