Driving Licence आता घरबसल्या काढा मोफत ड्रायव्हिंग लायसन, तेही तुमच्या मोबाईलवरून, इथे पहा पूर्ण माहिती.

Driving Licence Online Apply नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स कशा पद्धतीने आपण ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या काढू शकतो ही सर्व माहिती आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्व मित्रांना देणार आहोत. मित्रांनो ड्राइविंग लायसन जर नसेल तर खूप मोठा अडचणींना सामना करावा लागतो हे तर आपल्याला माहितीच आहे आणि जर आपल्याकडे टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा कुठली गाडी असेल तर यासाठी अगोदर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स लागते आणि जर कुठे आपल्याला अडचण आली तरी ड्रायव्हिंग लायसन्स एक असे कागद आहे जो की आपल्याला कुठल्याही गोष्टीपासून गाडी जर असेल तर वाचू शकतो. तर मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स आपले वर्ष मित्र असे आहेत की ड्रायव्हिंग लायसन्स कशा पद्धतीने काढायचे आणि ऑनलाईन पद्धत काय आहे हे आपल्या सर्व मित्रांना माहिती नाही आणि त्या साठी माझा पोस्ट अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स साठी कसे अप्लाय करायचे हे आज आपण सांगणार आहोत. तसेच मित्रांनो जर आपण ड्रायव्हिंग लायसन्स स्वतः जर काढू शकलो तीही मोबाईल मधून जर ऑनलाईन जर आपलिकेशन आपण जर केले तर आपल्याला जास्तीत जास्त 350 पर्यंत खर्च येणार आहे तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया कशा पद्धतीने आपण ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन घरबसल्या काढू शकणार आहोत. (Learning Licence Online Process) मित्रांनो तुम्हाला देखील ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स साठी अप्लाय करायचं असेल तर खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स वर अप्लाय करू शकता.

 

 

ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर इथे क्लिक करा.

 

 

 

Driving Licence Online Application मित्रांनो तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन पद्धतीने काढायचा असेल तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन ला जास्तीत जास्त 350 रुपये लागणार आहेत आणि तुम्ही ते कुठेही घर बसल्या काढू शकणार आहात यासाठी फक्त तुम्हाला जास्तीत जास्त चार्ज 350 रुपये लागतील. तसेच मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वच कुटुंबामध्ये कमीत कमी टू व्हीलर तरी असते आणि फोर व्हीलर सुद्धा असतेच असे कोणीही आता व्यक्ती नाही की ज्याकडे गाडी कुठलीही नाही टू व्हीलर किमान कुठल्याही कुटुंबामध्ये असतेच पण मित्रांनो कुठेही फिरायला जर आपल्याला जायचं म्हटलं तर ड्रायव्हिंग लायसन्स जर नसेल तर आपल्याला कुठे लांब जाता येत नाही आणि जर बाहेर गेला तर ट्राफिक पोलीस हे चांगल्या प्रमाणात दंड आपल्याकडून घेतात. आणि मित्रांनो यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगतो की ड्रायव्हिंग लायसन्स एजंटच्या थ्रू म्हणजेच एजंट कडून आपण काढू शकतो पण एजंट कडून जर ड्रायव्हिंग लायसन्स जर आपण काढले तर कमीत कमी दोन ते चार हजार रुपये खर्च आपल्याला येतो. मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी कधी काही टिप्स दिलेली आहेत त्या टिप्स द्वारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

 

हे पण वाचा, अंगणवाडी सेविका पदांच्या तब्बल 20 हजार जागांसाठी भरती.! जाणून घ्या शिक्षणाची नवीन आलेली अट.

 

 

 

अशा पद्धतीने काढा ड्रायव्हिंग लायसन्स. Driving Licence Online Process

1) मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.

 

2) संकेतस्थळावर आल्यानंतर त्यावर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सेवा हे ऑप्शन दिसणार आहे त्या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करा.

 

3) आता मित्रांनो तुम्हाला तिथे तुमचे राज्य जे आहे जसे की माझे महाराष्ट्र आहे तर आपल्याला महाराष्ट्र निवडायचे आहे.

 

4) आता पुढे आपल्याला आपल्यासमोर एक नवीन उत्कृष्ट ओपन होणार आहे तेथे आपल्याला ऑफलाइन न्यू लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

 

5) पुढीलपैकी जर आपल्या समोर एक मोठा अर्ज ओपन होणार आहे त्या अर्ज मध्ये व्यवस्थित माहिती फिलअप करून आपल्याला सबमिट करायचे आहे.

 

6) आता मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी तुमच्याकडे आधार नंबर आणि त्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

 

7) लर्निंग लायसन्स चा फॉर्म फिलअप झाल्यानंतर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागणार आहे.

 

8) ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त तीस दिवसांच्या कालावधीमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स ची एक टेस्ट आरटीओ ला जाऊन घ्यायची आहे.

 

9) आणि मित्रांनो ही टेस्ट देण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे आरटीओ ऑफिस निवडायचे आहे.

 

तर मित्रांनो वरील दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स अगदी घरबसल्या काढू शकणार आहात. तर मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन तुम्ही अर्ज करू शकता.

 

 

ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर इथे क्लिक करा.