Free Flour Mill Subsidy मोफत पिठाची गिरणी साठी “या” जिल्ह्याचे नवीन अर्ज सुरू, लगेच करा अर्ज, मिळेल 100% टक्के अनुदान.

Free Floor Mill Scheme Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये मोफत त्याची गिरणी कशा पद्धतीने घेता येणार आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून आपल्या महिला मंडळाला घरबसल्या काहीतरी काम करता येणार आहे त्यामुळे मित्रांनो ही पोस्ट व्यवस्थितपणे तुम्ही वाचून घ्यावी. मित्रांनो मोफत पिठाची गिरणी जिल्हा परिषद मार्फत सुरू असून यामध्ये तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो खेड्यापाड्यातील महिला मंडळ तसेच शहरी भागातील महिला मंडळांना सुद्धा हे अर्ज करता येणार आहेत आणि महिला सबलीकरणासाठी शासनाकडून योजना सुरू झालेली आहे त्यामुळे मित्रांनो सर्वांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे आणि या योजनेमध्ये काय कागदपत्र तुम्हाला सुपूर्द करावे लागणार आहेत हे आज आपण या पोस्ट अंतर्गत सर्व मित्रांना आणि सांगणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट अर्ज करू शकता.

 

 

मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

ही लागतील कागदपत्रे. Free Flour Mill yojana

अर्जदार महिलाही बारावी शिकलेली पाहिजे

अर्जदार महिलेच्या आधार कार्डची एक झेरॉक्स प्रत

घराचा सिटीसर्वे उतारा

उत्पन्नाचा दाखला तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडील

बँक पासबुक ची पहिल्या पानाची झेरॉक्स

घराचं लाईट बिल भरलेलं असेल तर त्याची झेरॉक्स

 

 

हे पण वाचा,आता शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 15 हजार रुपये बोनस, लगेच इथे करा नाव नोंदणी.

 

 

 

Mofat Pithachi girani yojana PDF form मित्रांनो या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाचे किंवा तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागणार आहे. त्यानंतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी लागणार आहे की आपल्या जिल्ह्यासाठी ही योजना सुरू आहे की नाही आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाने अचूक अर्ज या योजनेचा सादर करावा लागणार आहे तो अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला मिळणार आहे. Mofat Pithachi Chakki Yojana

 

मित्रांनो सर्वात प्रथम खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज डाऊनलोड करून घ्या.

आणि अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून घ्या.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेटा.

मित्रांनो तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला अर्जाचा नमुना मिळणार आहे आणि कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे हे सुद्धा या अर्जामध्ये आणि वर आम्ही पूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.