Government Job’s 2023 महाराष्ट्रामध्ये तब्बल 75 हजार रिक्त पदांसाठी होणार मेगा भरती, पहा अधिकृत शासन निर्णय.

Maharashtra Jilha Parishad Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक शासन निर्णय दाखवणार आहोत जो म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल जिल्हा परिषद आणि इतरही सर्व सरकारी नोकऱ्यांचे 75 हजार जागांसाठी शासन निर्णय हा सरकारने घेतलेला असून हा शासन निर्णय आम्ही तुम्हाला या पोस्टच्या अंतर्गत आज दाखवणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र सरकारने विविध विभागांमध्ये नवनवीन पदे भरण्यासाठी सुरू केलेला असून मागील कोरोना काळापासून एकही शासकीय नोकर भरती या सुरू नव्हत्या पण आता महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला असून महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकऱ्या तब्बल 75 हजार जागांसाठी अधिकृत असा शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे.

 

 

कोणत्या विभागात किती पदे भरती होणार ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra Government Jobs 2023 राज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा घ्यायची असेल तर टीसीएस चे 7500 ते 8000 पर्यंत क्षमता आहे आणि आयबीपीएस चे हजार ते पंधरा हजार पर्यंत एका वेळी विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात. आणि खूप मोठ्या संख्येने जर उमेदवार आले तर नेमकी परीक्षा ही कशी घ्यायची म्हणजेच हा सर्व कार्यक्रम कसा राबवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे कंपनी आणि राज्य सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही मोठी बैठक आयोजित केलेली होती. आणि मित्रांनो त्याचबरोबर अजून एक माहिती म्हणजे ज्या ठिकाणी कंपन्यांचे सेंटर स्वतःचे नाही त्या ठिकाणी खाजगी मदत घेतली जाईल असे नमूद करण्यात आलेले आहे.

 

 

हे पण वाचा, महावितरण मध्ये “इलेक्ट्रिशियन’ या पदासाठी फक्त 10 वी पास वर नवीन भरती सुरू.

 

 

 

आणि ज्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा इतर ठिकाणी चालू असलेले कॉम्प्युटर यांच्या माध्यमातून ह्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 75000 रिक्त पदांची लवकरच भरती सुरू होणार असून कुठल्याही विभागांमध्ये किती पदे भरली जाणार आहेत हे आज आपण या शासन निर्णयाद्वारे तुम्हाला दाखवणार आहोत. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये ही भरती प्रक्रिया 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याच्या शासन हा आदेश आलेला आहे. आणि तसेच सर्व कंपन्यांमार्फत सेंटर हे इंजिनिअरिंग कॉलेज तसेच पॉलिटेक्निक कॉलेज या महाविद्यालयांमध्ये या परीक्षा होणार आहेत. तर मित्रांनो कुठल्या विभागामध्ये किती पदे आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढील माहिती तुम्हाला मिळणार आहे.

 

 

कोणत्या विभागात किती पदे भरती होणार ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.