Government Schemes “या” योजनेअंतर्गत लग्न झालेल्या जोडप्यांना मिळणार शासनाकडून 72 हजार रुपये, अश्याप्रकारे करा अर्ज.

Government schemes for married couples नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्वच नागरिकांची एक खुशखबर घेऊन आलो आहोत. मित्रांनो तुम्हाला जर शासनाकडून किंवा कुठल्या वैयक्तिक योजनेमार्फत पैसे मिळाले तर आनंदच होणार आहे तर मित्रांनो आज आम्ही अशाच प्रकारची एक योजना घेऊन आलेलो आहोत जे की लग्न झालेल्या नागरिकांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. मित्रांनो ही बातमी लग्न झालेली आपली जे मित्र आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण लग्न झालेल्या जोडप्यांना केंद्र शासनाकडून तब्बल 72 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आणि ही मदत कुठल्या जोडप्यांना दिली जाणार आहे ? तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही ? तसेच यासाठी कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे ? आणि अर्ज कुठे करायचा ? इतर सर्व जे प्रश्न तुमच्या मनात सध्या सुरू आहेत याचे उत्तर आम्ही नक्कीच देणार आहोत. Shram Yogi Maandhan Scheme

 

लग्न झालेल्या जोडप्यांना मिळणार 72 हजार रुपये, योजनेचा लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Modi govt giving Rs 72,000 to married couples मित्रांनो सदरील योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर तुमची लग्नाची नोंदणी ग्रामपंचायत मध्ये करणे आवश्यक आहे. आणि तसेच नवनवीन करण्यासाठी तुम्हाला बँकेचे खाते किंवा जनधन खाते तसेच तुमचे आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड लागणार आहे. आणि ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या एक उद्देशाने केंद्र शासनाकडून पुरस्कृत म्हणजे सुरू करण्यात आलेली आहे. तसेच केंद्र शासनाने राष्ट्रीय पेन्शन योजनेमार्फत ही योजना सुरू केलेली आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला बहात्तर हजार रुपये मिळणार आहेत तसेच या योजनेचे काही नियम व अटी सुद्धा आहेत म्हणजेच या योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी केल्यानंतर काही पैशांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

 

कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील ?

Pention Scheme मित्रांनो या योजनेच्या नियम आणि अटीनुसार केंद्र सरकारच्या या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास जरी करायचे असेल तर तुमचे वय 18 ते 40 च्या दरम्यान असणे अनिवार्य आहे. आणि या योजनेचा फायदा फक्त 18 ते 40 वर्षाच्या आत मध्ये जे जोडपे असणार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि त्याप्रमाणेच निवृत्तीनंतर सगळ्या गुंतवणूकदारांना पेन्शनची रक्कम देणे हा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा मुख्य हेतू आहे.

 

 

हे पण वाचा, जिल्हा परिषद अंतर्गत महिलांना मिळणार आहे मोफत पिठाची गिरणी, नवीन अर्ज भरणे सुरू.

 

 

 

या योजनेसाठी हे लोक अपात्र ठरतील.

तुमच्या सर्व वार्षिक उत्पन्न दीड कोटीपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र असाल.

Pm/sym योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आयकर भरणारे व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

या योजनेमध्ये फिक्स इतकेच रुपये गुंतवावेत असा कुठलाही नियम नाही तुम्ही किती रुपये या योजनेमध्ये गुंतवू शकतो. आणि कुठलाही गुंतवणूकदार या त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करू शकतो. यामुळे या योजनेमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवलेला आहे. राष्ट्रीय पेन्शन योजने दोन प्रकारची खाती असणार आहेत. पहिले म्हणजे टी एरोन आणि दुसरे म्हणजे टीआर टू अशा प्रकारचे खाते. नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतरही चांगल्या प्रकारे पैसे हे या योजनेअंतर्गत कमवू शकता. तर मित्रांनो या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा हे पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर माहिती मिळणार आहे.

 

 

लग्न झालेल्या जोडप्यांना मिळणार 72 हजार रुपये, योजनेचा लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा.