Land For Sale Act शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट.!! आता फक्त 100 रुपयांमध्ये जमीन करा तुमच्या नावावर.

Maharashtra Land For Sale Act नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी तसेच सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठया भेट घेऊन आला होती म्हणजे फक्त शंभर रुपयांमध्ये तुम्हाला आता जमिनी हस्तांतरित म्हणजेच तुम्हाला तुमच्या नावावर करता येणार आहे. तरी काय पद्धत आहे ? आणि कशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे ? आणि कुठे शंभर रुपयांमध्ये जमीन फक्त नावावर तुमच्या होणार आहे ? हे सर्व माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहोत. मित्रांनो ग्रामीण भागामध्ये शेतजमीन आणि शेतकरी यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिवाळीचे संबंध असतात पण आपल्याला माहितीच असणार आहे की बऱ्याच वेळा वारसा हक्काने चालू झालेले जे शेतजमीन आहे याची वाटणी करताना परीक्षा कुटुंबांमध्ये वादविवाद होतात आणि हे आपण पाहतच आहोत ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीचे असल्यामुळे खूप खर्चिक देखील होते. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांमुळे मध्ये होणारे वाद आणि यामुळे व्यक्त होणारा जो पैसा खर्च होतो तो वाचवावा यासाठी शासनाने फक्त शंभर रुपयांमध्ये शेतकरी बांधवांना जमीन नावावर करता येईल असा शासन निर्णय आणि उपाययोजना काढलेली आहे.

 

100 रुपयांच्या बाँड वर जमीन कश्या पद्धतीने तुमच्या नावावर होणार, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Land For Sale Act पण मित्रांनो जर वारसा मध्येच समजत असेल म्हणजेच त्यांच्यामध्ये कुठलीही वाद नसेल किंवा काही प्रॉब्लेम नसेल तर या गोष्टीवर त्यांचे संमती असे असणार आहे तर कमीत कमी वेळेमध्ये तसेच कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे फक्त शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर सुद्धा तुम्हाला आपल्या शेत जमिनीची वाटणी म्हणजेच हस्तांतरित म्हणजेच आपल्या नावावर तसेच इतर सर्व भावंडांमध्ये वाटणी आपल्याला करणे शक्य आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने महसूल संहिता 1996 च्या कलम 85 च्या आधारानुसार शासन निर्णय काढलेला आहे. आपल्या सर्वांना तर माहितीच असणार आहे की आपल्याकडेच म्हणजेच ग्रामीण भागामध्ये एकाच कुटुंब जे असेल त्या कुटुंबप्रमुख जो आहे म्हणजे किंवा आपले वडील किंवा आपले आजूबाजूला असतील आणि आपले भाऊ किंवा चुलते चार-पाच असतील तर आपली जमीन ही जुन्या पद्धतीने आपल्या आजोबांच्या नावावर असते पण आता नवीन काळ निघाल्यामुळे सर्वांना आप आपला हिस्सा पाहिजे असते त्यामुळे आता फक्त या शंभर रुपयाचे बॉण्डवर सर्वांना त्यांचा हिस्सा म्हणजेच वाटणे आपल्याला करता येणार आहे.

 

हे पण वाचा, तुमच्या जमिनीवर कुणी अतिक्रमण केले असेल तर अशा प्रकारे करा अर्ज फक्त 2 दिवसात मिळेल परत.

 

 

Land Property Transfer Act आणि अशा गोष्टींमध्ये काय होत असते जर कुटुंब प्रमुखाच्या नावावर म्हणजेच आपले आजोबाच्या नावावर जमीन असेल आपली चार पाच भावंड आणि दोन-चार चुलते जर असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जमीन वाटण्यासाठी दुय्यम कार्यालय म्हणजे रजिस्ट्री ऑफिस मध्ये आपल्याला जावं लागतं. पुढील उपाशी जी शेत जमीन आहे त्याचे जमिनीची वाटणी पत्र म्हणजे सातबारा वारसदार यांचे नावे नोंदवायचे असतील तर शेतकरी बांधवांना न्यायालयामध्ये किंवा रजिस्ट्री ऑफिसमध्ये खेट्या मारावे लागतात पण आता याची आवश्यकता पडणार नाही. जर मित्रांनो आपण जमिनीच्या वाटणीचे प्रकार जर पाहिले असतील तर यातील पद्धतीने केले जातात यामधील पहिली पद्धत म्हणजे दुय्यम निबंधक समोर नोंदणीकृत वाटप जर केली तर जमिनीचे खाते फोड होणे शक्य असणारा आणि यातील दुसरी पद्धत म्हणजे महाराष्ट्र महसूल अधिनियम 1996 कलम 85 च्या आधारानुसार संबंधित तालुक्याचे जे तहसीलदार आहेत म्हणजेच तुमच्या तालुक्याचे चालू तहसीलदार आहेत ते सुद्धा या जमिनीची वाटणी करू शकतात. आणि आता मित्रांनो जो नवीन शासन निर्णय प्रमाणे चालत आलेली आहे आणि हा नेहमी शासन निर्णय प्रमाणे शंभर रुपयाच्या बॉण्डमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला तुमची जमीन तुमच्या नावावर करता येणार आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

100 रुपयांच्या बाँड वर जमीन कश्या पद्धतीने तुमच्या नावावर होणार, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.