Land Sale शासनाचा मोठा निर्णय.!! फक्त 100 रुपयाच्या एका बाँड वर आता जमीन होणार तुमच्या नावावर.

Maharashtra Land Sale नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये आपले शेतकरी मित्रांना एक मोठी आणि चांगली अशी माहिती देणार आहोत. मित्रांनो शेतकरी मित्रांना जमीन हस्तांतरित करण्यासाठी किंवा जमीन खरेदी वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर करण्यासाठी बऱ्याचशा प्रमाणात खर्च येत असतो. पण मित्रांना तुम्हाला माहिती आहे का शासनाचा एक नवीन परिपत्रक निघालेला आहे त्यानुसार तुम्हाला फक्त शंभर रुपयांमध्ये तुमच्या वडिलोपार्जित जमीन आहे ती तुमच्या नावावर होणार आहे. पैठण मित्रांनो असं शासन निर्णय निघालेला असून आपल्या या पोस्टच्या माध्यमातून आज आम्ही हा शासन निर्णय तुम्हाला दाखवणार आहोत.

 

हे पण वाचा, वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमीन मिळणार परत, पहा पूर्ण माहिती.

 

 

 

मित्रांनो जमीन से हस्तांतरची वाटणी पत्र जे आहे ते फक्त आता शंभर रुपयांच्या एका बॉण्ड वर तुम्हाला करता येणार. त्यासाठी शासनाकडून एक शासन निर्णय सुद्धा निघालेला असून या शासन निर्णयांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत हे आपल्याला पाहायचे असल्यास अधिकृत शासन निर्णय हा तुम्हाला पहावा लागणार आहे. Land Record Maharashtra

 

Land Property Transfer Act मित्रांनो वडिलांकडून मुलाकडे किंवा मुलीकडून किंवा आईकडून मुलीकडे नावावर जमीन हस्तांतरित करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे अगोदर लागत होते. पण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने नवीन शासन निर्णय काढलेला असून हिंदू पद्धतीने नुसार वडिलांचे किंवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणी पत्र करत असताना फक्त एका शंभर रुपयाच्या बॉण्ड वर हा वाटणी पत्र आता करता येणार आहे. मित्रांनो या अधिकाराचा वापर करून शंभर रुपये वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कोणतीही हरकत नसल्याने आता शासनाच्या या निर्णयाचा फायदा आपल्या सर्व शेतकरी मित्रांना होणार आहे. तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत शासन निर्णय पहावा लागेल जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने फक्त शंभर रुपयांमध्ये जमीन हस्तांतरित करता येणार आहे.

 

 

फक्त शंभर रुपयांच्या बाँड वर जमीन होणार तुमच्या नावावर, शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.