Maha Metro Mumbai Bharti महा-मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत विना परीक्षा रिक्त पदभरती सुरू, आजच करा ऑनलाइन अर्ज.

MMRCL Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी महा मेट्रो मुंबई अंतर्गत जी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे याची जाहिरात आम्ही आज दाखवणार आहोत. आणि मित्रांना विशेष गोष्ट म्हणजे महा मेट्रो मुंबई या भरती अंतर्गत जे रिक्त पदे निघालेले आहेत त्याचे पगार तब्बल दोन लाख 80 हजार रुपये इतका आहे. तर मित्रांनो आपले बरेचसे मित्र जे आहेत ते मुंबई महा मेट्रो भरतीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि तसे तर आम्ही त्यांना दररोज आणि नियमितपणे नोकरीच्या जाहिराती तसेच शासकीय योजनांविषयी दररोज आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर अपडेट देत असतो. आणि त्याच प्रमाणे आजही मित्रांनो आपण आपल्या या व्हाट्सअप ग्रुप वर आपल्या मित्रांसाठी एक नोकरीची मोठी जी जाहिरात आज ठरलेली आहे ती आज आणि आपल्या मित्रांना दाखवणार आहोत. तर मित्रांना प्रथमतः तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी लागणार आहे. Maharashtra Metro Rail Corporation Limited Mumbai

 

 

महा-मेट्रो भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

MMRCL Mumbai Bharti Online Apply Here पूर्ण जाहिरात अशी की महाराष्ट्र मेट्रो मुंबई लिमिटेड यांच्या अंतर्गत रिक्त पदे भरती निघालेली असून यासाठीची यादी सूचना आहे ती सुद्धा जाहीर झालेली असून आणि वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती अधिसूचना पाहू शकता. यामध्ये मित्रांनो रिक्त पदे जे आहे ते महावी व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, स्टेशन कंट्रोलर, डेपो कंट्रोलर, कनिष्ठ अभियंता, ही विविध प्रकारची जी रिक्त पदे आहेत ही महाराष्ट्र मेट्रो वेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्या अंतर्गत निघालेली असून यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो खाली पदांचा तपशील दिलेलाच आहे पण मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर वरती जी अधिसूचनाची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात म्हणजेच अधिसूचना आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला पदांनुसार पात्रता तसेच इतर अधिकृत माहिती अधिसूचनेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

हे पण वाचा,महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 13500 रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू.

 

 

 

रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत.

१) महाव्यवस्थापक

२) उपमहाव्यवस्थापक

३) साहित्य व्यवस्थापक

४) सहाय्यक व्यवस्थापक

५) टेलिकॉम कार्यकारी अधिकारी

६) उपनगर

७) रचनाकार अभियंता

८) सिग्नल आणि टेलिकॉम अभियंता

९) साहित्य व्यवस्थापक

१०) कनिष्ठ अभियंता

११) रोलिंग स्टॉक अभियंता

१२) संचालक

१३) उपसंचालक

वरील दिलेली सर्व रिक्त पदे आहेत. या भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा, आणि अर्ज करा.

 

 

महा-मेट्रो भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.