Maha Transco Bharti 2023 महावितरण मध्ये “इलेक्ट्रिशियन’ या पदासाठी फक्त 10 वी पास वर नवीन भरती सुरू.

Maha Transco Recruitment online apply 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये महावितरण मध्ये इलेक्ट्रिशियन या पदासाठी निघाल्या भरती बद्दल बोलणार आहोत जी की आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगणे खूपच महत्त्वाचे आहे. मित्रांनो कालच आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी वन विभागांतर्गत भरती निघालेली आहे त्या भरतीची जाहिरात टाकली होती आणि बरेचसे आपले विद्यार्थी मित्रांचे रिटर्न मेसेज देखील आले की सर तुम्ही खूप चांगलं काम करत आहात.. तर मित्रांनो अशाच प्रकारची माहिती आम्ही आपल्या न्यूज पोर्टलवर नेहमी आणि दररोज नियमितपणे टाकत आलो आहे. मित्रांनो आजचे जे इलेक्ट्रिशियन पदासाठी जागा निघालेले आहेत त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा असल्यास सर्व तपशील आणि या पोस्टमध्ये दिलेला आहे तो व्यवस्थितपणे तुम्ही अगोदर वाचून घ्या. Mahavitaran Electrician Recruitment online application form

 

महावितरण भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maha Transco Apprentice Bharti notification तर मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपूर यांच्या अंतर्गत इलेक्ट्रिशियन या पदांसाठी या रिक्त पदांसाठी काही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली असून. यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा आहे. तत्पूर्वी मित्रांनो अर्ज करण्या अगोदर तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून अधिकृत जाहिरात मध्ये तुम्हाला सर्व भरती विषयी माहिती मिळणार आहे त्यामुळे वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्या. या भरती बद्दलची अधिकृत जाहिराती आहे या आपल्या न्यूज पोर्टलमध्ये आम्ही दिलेली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मार्फत निघालेल्या भरतीसाठी इलेक्ट्रिशियन आयटीआय झालेले विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

 

 

हे पण वाचा, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर अंतर्गत विना परीक्षा थेट भरती सुरू.

 

 

 

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण संबंधित विषयाचा आय.टी.आय. उत्तीर्ण असणे आवश्यक.

नोकरीचे ठिकाण कोणते आहे? – चंद्रपूर

वय मर्यादा काय आहे ? – 18 ते जास्तीत जास्त 33 वर्षे

अर्ज फीस किती आहे ? – कोणतीही अर्ज शुल्क नाही.

 

 

“इलेक्ट्रिशियन” या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.