Mahavitaran नवीन वर्षामध्ये ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट इतके पैसे आता द्यावे लागतील.

Light Bill unit new price नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये वीज दरवाढीच्या विषयाबद्दल बोलणार आहोत जे की काही प्रमाणात सध्या दर वाढलेले असून पहिल्यापेक्षा आपल्या जास्त आता पैसे वीज म्हणजेच लाईट बिल भरण्यासाठी द्यावे लागणार आहेत. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टल विविध प्रकारच्या विषयावर बोलत असतो म्हणजेच शेती विषयक माहिती तसेच नोकरी विषयक जाहिराती आपल्या विद्यार्थी मित्रांसाठ आणि इतरही घरगुती उपाय आपण आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सर्वच मित्रांना सांगत असतो. जसे की मित्रांनो आपण आत्ताच मागील पोस्टमध्ये चोरांपासून वाचण्यासाठी एक दिवस सांगितला होता तोही उपयुक्त आणि अशी उपयुक्त सारखी माहिती आणि आपल्या या न्यूज पोर्टल द्वारे आपल्या सर्व मित्रांना सांगत असतो.

 

Electricity bill unit new price today त्याचप्रमाणे मित्रांनो आज आपण वीस दरवाढीबद्दल बोलणार आहोत जे की काही प्रमाणात दर वाढलेले आहेत आणि आता नवीन दर काय असतील हे आपल्याला या पोस्टच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांनी विजेचे दर वाढवण्यात यावे यासाठी राज्य वीज नियमक आयोगाकडे म्हणजे एक याचिका सादर केली आहे आणि या याची वीज नियामक आयोगातर्फे मंजुरी सुद्धा मिळालेली असून आता विजेचे दर बदलले असून आता आपल्याला लाईट बिल देखील जास्त येणार आहे.

 

मित्रांनो महानिर्मिती कंपनीचे मागील चार वर्षातील ज्यादा खर्च व येणाऱ्या दोन वर्षातील अपेक्षित खर्च म्हणजे पुढील जो खर्च होणार आहे यासाठी अगोदरच वीज नियमक आयोगाने या खर्चाला म्हणजे अपेक्षित होणाऱ्या पुढील खर्चाला त्यांच्या मागणी द्वारे एक प्रकारे मंजुरी दिलेली आहे. आगामी म्हणजे पुढील येणाऱ्या दोन वर्षांमध्ये वसुली सक्त करून ग्राहकांना ज्यादा दरामध्ये वीज हे विक्री करणार आहेत असं त्यांचा नवीन नियमाप्रमाणे ठरलेले आहे. आणि मित्रांनो महानिर्मिती तसेच महापारेषण कंपन्यांनी नवीन दर्जे विविध दरवाढ केल्यानंतर जाहीर केले आहेत ते आपल्याला आज या पोस्टच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे. तर मित्रांनो वीज दरवाढीचे प्रतियुनिट काय असतील ? हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे आणि लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील पेज मध्ये वीज दरवाढीचे प्रति युनिट दर तुम्हाला दिसणार आहेत.

 

 

वीज दरवाढ झाल्यानंतर प्रति युनिट आता अशा प्रमाणे असतील दर, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.