Mahavitaran Apprentice Bharti महावितरण मध्ये वायरमन आणि इलेक्ट्रिशियन या पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू.

Maharashtra State Electricity Corporation Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी महावितरण मधील एक नोकरीची जाहिरात घेऊन आलो आहोत जे की आपले बरेचसे विद्यार्थी मित्र हे महावितरण मधील नोकरी भरतीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. मित्रांनो महावितरण अंतर्गत भरपूर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सध्या नोकर भरती सुरू आहे. आणि आपले विद्यार्थी मित्र हे बरेचशे अशा महावितरण मधील नोकरी भरतीची वाट पाहून आहेत आणि त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट आज आपण आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून त्यांना देत आहोत. तर मित्रांनो महावितरण मधील भरती फक्त दहावी पास उमेदवारांसाठी असून यामध्ये तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचा संबंधित आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Mahavitaran Parbhani Recruitment online application 2023

 

 

महावितरण भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

Mahavitaran Electrishian and Wireman Bharti online apply तर मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की परभणी येथील महाराष्ट्र वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाच्या काही रिक्त जागा भरून काढण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये वायरमन आणि इलेक्ट्रिशियन या पदासाठी ही भरती प्रक्रिया निघालेली आहे. आणि यासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संबंधित विषयाचा एक आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आह. मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात आवश्यक घ्यावी. मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास सर्वात शेवटी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिलेली आहे आणि वरती अधिकृत जाहिरात वाचायची असेल तर वरती एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर अधिकृत जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास तुम्हाला सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

शिकाऊ उमेदवार रिक्त पदे

वीजतंत्री

तारतंत्री

लघुलेखक

 

शैक्षणिक पात्रता काय आहे ? – उमेदवार इय्यता दहावीसह संबंधित विषयाचा आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

 

 

महावितरण भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.