MCGM Mumbai Bharti मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन भरती सुरू, फक्त दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज.

Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती प्रक्रिया निघालेले असून यासाठी फक्त आपण दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि ही मित्रांनो भरती प्रक्रिया ही सध्या अर्ज भरणे सुरू असून यासाठी फक्त तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तुमचे मराठी टंकलेखन झालेला असणे आवश्यक आहे आणि यामध्ये 40 किंवा 30 स्पीड असणे आवश्यक आह. मित्रांनो तसेच तुमच्याकडे एम एस सी आय टी चे उत्तीर्णचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. मित्रांनो आपले बरेचसे मित्र असे आहेत की या मुंबई महानगरपालिका तसेच पुणे महानगरपालिका अशा सर्व महानगरपालिकांमध्ये जाहिरातीसाठी नोकरी करण्यासाठी उत्सुक असतात अशा मित्रांसाठी एक खुशखबर असणार आहे कारण की मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये सारख्या रिक्त पदभरती सुरू असतात पण आपल्या मित्रांना योग्य वेळी ही पदभरतीची माहिती मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत अशा मित्रांना योग्य वेळी योग्य नोकरीची जाहिरात दाखवत आहोत.

 

 

मुंबई महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Mumbai mahanagar palika bharti 2023 मित्रांनो भरतीसाठी जे जाहीर केलेली रिक्त पदांची संख्या आहे यामध्ये आरक्षण आणि विशेष प्रकारचे काही सवलत वाढ होण्याची किंवा घट होण्याची शक्यता ही नेहमी राहत असते. रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याचे तसेच प्रवर्गणी हाय पद संख्या किंवा सामाजिक समांतर आरक्षण बदलण्याच्या अधिकार आणि भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर पूर्व सूचना न देतात थांबता येऊ शकते आणि हे अधिकार पूर्णपणे महानगरपालिका सचिव यांच्याकडे राहतील. मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अगोदर आधी सूचना वाचून घ्यावी आणि नंतर तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर थेट अर्ज पाठवू शकता पण मित्रांनो अर्ज पाठवण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला भरती विषयी अधिकृत जो तपशील आहे आणि जी माहिती आहे ती तुम्हाला योग्य पद्धतीने मिळणार आहे.

 

हे पण वाचा, पुणे महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट निवड प्रक्रिया सुरू, आजच करा तुमचा अर्ज.

 

 

 

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता काय आहे?

1) कनिष्ठ लघुलेखक

शैक्षणीक पात्रता पहा : 10वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 40 स्पीड असणे आवश्यक.

2) कनिष्ठ लघुलेखक

शैक्षणीक पात्रता पहा : 10वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग 30 स्पीड असणे आवश्यक.

वयाची अट काय आहे ? – कमीत कमी 18 ते 38 वर्षे.

परीक्षा फी किती आहे? : कोणतेही शुल्क नाही

पागर किती मिळेल. (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- प्रती महा मिळेल

नोकरी ठिकाण कोणते आहे ? मुंबई

अर्ज कसा करावा ? : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता हा असेल – महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई – 400001

 

 

मुंबई अधिकृत संकेतस्थळ वर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.