MPSC Online Apply महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत मोठी रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज.

MPSC Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत जी भरती निघालेली आहे त्याबद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत जी भरती निघत असते याची परीक्षा आपली चे विद्यार्थी मित्र आहेत आतुरतेने वाट पाहत असतात आणि त्यांच्यासाठी आम्ही ही आज मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती आपली शेतकरी मित्रांसाठी तसेच नोकरी विषयक जाहिराती आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि नवनवीन बिजनेस आयडिया याविषयी मोठ्या प्रमाणात रोज अपडेट घेऊन येत असतो आणि आपल्या मित्रांना दाखवत असतो. आणि त्याप्रमाणेच आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत जी भरती निघालेली आहे त्याची जाहिरात आपल्याला पाहायची आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra public service commission Recruitment online apply तर मित्रांनो पूर्ण जाहिरात आशिकी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत काही रिक्त पदांच्या जागा भरून काढण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर तुम्ही वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार तपशील तसेच इतर अधिकृत माहिती पाहायला मिळणार आहे. मित्रांनो अर्ज भरण्यासाठी तुम्हाला या काही टिप्स कामी येणार आहेत. त्या टिप्स खालील प्रमाणे तुम्ही पाहून अर्ज करू शकता.

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मागील परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

या भरतीमध्ये अर्ज कसा करावा ?

मित्रांनो सर्वप्रथम वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या.

नंतर पीडीएफ फाईल जी ओपन झाली आहे ती पूर्णपणे वाचून घ्यावी.

नंतर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यावर क्लिक केल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर.

अधिकृत पोर्टल वरील सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

आणि अधिकृत पोर्टलवर apply now या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने तुमचा अर्ज भरून घ्या.

 

अर्ज भरून झाल्यानंतर त्याची झेरॉक्स प्रिंट काढून घ्या. अशा पद्धतीने मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.