Msrtc New Update Today एसटीमध्ये मोफत प्रवास पाहिजे असेल तर “हे” कार्ड अपडेट करून घ्या मगच मिळेल मोफत प्रवास.

Msrtc Free Traveling Scheme Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपले पोस्टमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ची एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे एसटीचा मोफत प्रवास बद्दल आपल्या सर्व जेष्ठ नागरिकांना तसेच आपल्या सर्व मित्रांना आणि आपल्या शेतकरी बांधवांना आज याबद्दल एक नवीन अपडेट देणार आहोत जे की तुम्हाला एक कार्ड अपडेट करावे लागणार आहे आणि हे कार्ड जर तुमच्याकडे अपडेट नसेल तर तुम्हाला मोफत प्रवासा करता येणार नाही. तर चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की यामध्ये काय नवीन अपडेट झालेली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी राज्यातील जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना अमलात आलेल्या असून यावर अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे आणि या योजना च्या मदतीने सरकारतर्फे लोकांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी वेळोवेळी प्रयत्न चालूच असून यावेळी माननीय मुख्यमंत्रीची एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त ही घोषणा केलेली आहे.

 

 

मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर ‘हे” कार्ड घ्या अपडेट करून, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Msrtc big update today महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने ही स्थापन झाली सरकार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील ज्येष्ठ (Maharashtra Mofat Pravas Yojana) नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आणि गोरगरीब नागरिकांसाठी सुद्धा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला तो म्हणजे आता तुम्हाला सुद्धा मिळणार आहे एस टी मध्ये मोफत प्रवास आणि अशा नागरिकांना एसटीच्या बसच्या प्रवासासाठी पैसे खर्च करण्याची गरज लागणार नाही कारण की महाराष्ट्र सरकारकडून आता या नागरिकांसाठी एसटीचा प्रवास मोफत केलेला असून यामध्ये तुम्हाला कुठलीही पैसे कण्डक्टरला द्यायची गरज नाही. मित्रांना महाराष्ट्र शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला असून यामुळे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक आनंदाचे वातावरण असे निर्माण झालेले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये या अगोदर जेष्ठ नागरिकांना 50 टक्के मोफत प्रवासामध्ये सूट दिलेली होती पण आता जो सरकारने नियम काढलेला आहे त्या नियमानुसार शंभर टक्के मोफत प्रवास हा सरकारने आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केला आहे.

 

हे पण वाचा, रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे अशा प्रकारे जोडा फक्त 5 मिनिटात ऑनलाईन पद्धतीने.

 

 

 

Msrtc big news today या संबंधित निर्णयाची योग्य रीतीने अंमलबजावणी झालेली असून यासाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चेन्न यांच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले. मित्रांनो सरकारचा हा जो निर्णय आहे तो खूप मोठा असून याची अंमलबजावणी बऱ्याच दिवसापासून झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक जे आहे ते एसटी बस मधून विनामूल्य सत्य प्रवास करत आहेत आणि या योजनेचा फायदा हा ते घेत आहेत तसेच आपल्या राज्यातील पंधरा लाख जेष्ठ नागरिकांना याचा फायदा मिळालेला असून एसटी महामंडळाच्या ज्या शिवनेरी बस आहेत या सर्वजण एसटी महामंडळाच्या बस आहेत ते या नागरिकांसाठी मोफत प्रवास करून देत आहेत. आणि तसेच मित्रांना महाराष्ट्र राज्यातील सरकारकडून आपल्या राज्यातील गोरगरीब जनतेसाठी विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी चालूच असून या नागरिकांना सर्व योजनांचा लाभ मिळावा म्हणून सरकार नेहमी प्रयत्नशील राहत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने ही एक योजना सुरू केली असून आता या योजनेमध्ये तुम्हाला एक कार्ड अपडेट करावे लागणार आहे. आणि हे कार्ड जर असेल तर तुम्हाला इथून पुढे मोफत प्रवास मिळणार आहे तर मित्रांनो हे कोणते कार्ड आहे आणि ते कशा पद्धतीने अपडेट करायचे आहे हे तुम्हाला पहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला या कार्ड विषयी संपूर्ण तपशील पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर ‘हे” कार्ड घ्या अपडेट करून, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.