Msrtc Vacancy Online Apply महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत फक्त दहावी पास वर जम्बो भरती प्रक्रिया सुरू.

LAST DATE MSRTC BHARTI 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एसटी महामंडळ मध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरती बद्दल माहिती देणार आहोत आणि मित्रांना विशेष करून ही भरती फक्त दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी असणार आहे. मित्रांनो बरेचसे आपले मित्र आहेत जे की एसटी महामंडळ भरतीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे जेणेकरून त्यांनाही या एसटी महामंडळ मध्ये नोकरी करायची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने एक अर्ज करायचा आहे.(Maharashtra State Road Transport Corporation, Nanded) मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अहमदनगर विभाग यांच्या अंतर्गत असलेली विविध रिक्त पद भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा आहे. MSRTC Nanded Vacancy 2023

 

 

एस-टी महामंडळ भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

रिक्त पदाचे नाव

मेकॅनिकल मोटार व्हेईकल

इलेक्ट्रीशियन

शिट मेटल वर्क्स

पेंटर, वेल्डर

अभियांत्रिक पदवीधर

पदवीकाधारक मेकॅनिकल

ऑटोमोबाईल

 

MSRTC Nanded Bharti 2023 मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळ नांदेड अंतर्गत काही रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तर तुम्ही देखील ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर तुम्हाला खाली वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला पदानुसार तपशील तसेच शैक्षणिक पात्रता आणि इतर अधिकृत जी माहिती आहे ती या जाहिरात मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि तसेच मित्रांनो सध्या एसटी महामंडळ मध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू असून काही जिल्ह्यांच्या तारखा संपलेल्या आहेत तर काही जिल्ह्यांचे अजून भरती सुरू आहे आणि सध्या नांदेड जिल्ह्याची भरती सुरू असून तुम्ही या भरतीमध्ये थेट ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आणि ही एक तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. तर मित्रांनो खाली पदांचा सर्व तपशील दिलेला आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास सर्व शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट ऑनलाइन अर्ज करू शकता.

 

 

एस-टी महामंडळ भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.