Nashik Municipal Corporation नाशिक महानगरपालिकेमध्ये तब्बल 2000 पदभरती साठी नवीन अर्ज सुरू.

Nashik Municipal Corporation Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आणि आपल्या या न्यूज पोर्टलवर नाशिक महानगरपालिकेमध्ये जी भरती निघालेली आहे या भरती प्रक्रिया बद्दल तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे आणि या भरतीचा पूर्ण तपशील आज तुम्हाला आम्ही देणार आहोत. मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महापालिकांमध्ये मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर आता नाशिक महानगरपालिकेमध्ये तब्बल 2000 रिक्त पद भरतीसाठी जागा निघालेल्या असून महापालिकेतील सध्या या जागा वैद्यकीय आणि अगदी सामान्य विभागांमध्ये पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असून यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि काय याची पूर्ण प्रोसेस आहे हे सर्व तपशील आज आम्ही तुम्हाला या पोस्टांतर्गत सांगणार आहोत. मित्रांनो सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्ज करण्या अगोदर खाली जी लिंक दिलेली आहे ती नाशिक महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात म्हणजेच अधिसूचनेची लिंक असून या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात म्हणजेच अधिसूचना या भरतीची पाहून घ्यावी.

 

 

नाशिक महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Nashik Mahanagarpalika Job’s 2023 मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध महानगरपालिकांमध्ये मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर हे प्रथमच स्वरूपामध्ये मोठ्या प्रकारची मेगा भरती नाशिक महानगरपालिकेमध्ये सुरू झालेली असून यामध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल आणि तुम्ही देखील इच्छुक असताल तर अशा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नाशिक महानगरपालिकेमध्ये थेट अर्ज करावा. यासाठी मित्रांनो ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तो अर्ज तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर मिळणारच आहे आणि मित्रांनो अर्ज करण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता तसेच भरती विषयी सविस्तर तपशील हा मिळणार आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या आणि वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाठव भरती किती आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे सर्व माहिती जाणून घ्या.

 

 

नाशिक महानगर पालिका मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.