Nuksan Bharpai Yadi “या” 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी 675 कोटी 45 लाख रुपये निधी मंजूर.

Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra Nidhi नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक चांगली आणि मोठी बातमी घेऊन आलो आहे. आणि ती म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने काही दहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला असून हे दहा जिल्हे कोणते आहेत हे आपल्याला या पोस्टच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे. आणि तुम्ही देखील या दहा जिल्ह्यांपैकी एक असाल तर तुम्हाला देखील लवकरच तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे मंजूर झाले आहे ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. मित्रांना आपले शेतकरी बांधव हे नैसर्गिक संकटांनी त्रासलेले असतात त्यामुळे सरकारकडून त्यांना विविध प्रकारे मदत करण्यात येते जसे की अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा पिक विमा आणि इतर देखील पद्धतीने शेतकरी बांधवांना सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येते.

 

“या” १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Ativrushti Nuksan Bharpai Jilha Nihay Yadi शेतकरी मित्रांनो जून तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यातील बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. आणि त्यानंतर झालेले जे नुकसान शेतकरी बांधवांचे झालेले आहे त्यासाठी मदत निधीची मागणी करण्यात येत होती आणि शासनाकडून सध्या दहा जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात मदत निधी हा मंजूर झालेला आहे. आणि अगोदर सुद्धा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री जी एकनाथ शिंदे यांनी मदत करण्याचे आश्वासन दिलेले होते आणि ते या रूपाने त्यांनी पूर्ण सुद्धा केले आहे. तसेच शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये जून आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस तसेच अतिवृष्टी झाली होती आणि या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

 

हे पण वाचा, जमिनीवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी या 7 कागदपत्रांचा पुरावा लागेल.

 

 

 

आणि तसेच आपल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून या शासन निर्णयाप्रमाणे दहा जिल्ह्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत निधी हा वाटप करण्यात आलेला आहे. अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी आणि हमेशा नवीन मदतनीती जाहीर करण्यात येते तसेच नवनवीन शासन निर्णय सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा नवीन मदत निधी तसेच नवीन शासन निर्णय आपल्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी काढलेला आहे. तर मित्रांनो ते कोणते दहा जिल्हे आहेत त्यांच्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

“या” १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.