Pimpari Chinchwad Mahanagar Palika Bharti पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू.

Pimpari Chinchwad municipal corporation Bharti नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ती या न्यूज पोर्टलच्या अंतर्गत दाखवणार आहे. आणि सध्या ही भरती ऑनलाईन पद्धतीने सुरू असून तुम्हाला अर्ज जर करायचा असल्यास सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने थेट अर्ज करू शकता. मित्रांनो औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरेवाडी येथे भरती प्रक्रिया होणार असून या ठिकाणी तुम्हाला आणि सर्व भरतीचा तपशील जो आहे तो पूर्ण माहिती साईट देणार आहोत. आणि मित्रांनो तुम्हाला जर अधिकृत जाहिरात पाहिजे असेल तर खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची अधिकृत जाहिरात पाहू शकता.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरेवाडी येथे 2023-24 या करिता रिक्त असलेल्या पदांना भरती करण्यासाठी सध्या निवडतात ऊर्जा स्वरूपाची तासिका तत्त्वावर पदे भरण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि या संदर्भातील जी अधिकृत जाहिरात आहे ती सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ जे आहे त्यावर प्रसिद्ध सुद्धा करण्यात आले आणि वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही थेट अधिकृत जाहिरात भरतीची पाहू शकता. तसेच या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. मित्रांनो अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात नक्कीच वाचून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता तसेच अधिकृत माहितीही या जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे.PCMC job vacancies

 

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

रिक्त पदांची नावे खालील प्रमाण

इन्स्टृमेंट मेकॅनिकल इंस्ट्रक्टर

रेफ्रीजरेशन अँड एयर कंडीशनर टेक्निशियन

कोपा इंस्ट्रक्टर

 

नोकरी ठिकाण : पुणे

फी किती आहे ?: कोणतीही शुल्क नाही

अर्ज कसा करावा ? : वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने.