Post Office GDS Jobs महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्ये विविध रिक्त पदांच्या जागांची भरती सुरू, आजच करा ऑनलाइन अर्ज.

Indian Post GDS Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी पोस्ट ऑफिस भरती मधील एक जाहिरात तुमच्यासमोर घेऊन आला होता आणि रिक्त पद भरती निघालेली असून मित्रांनो तुम्हाला यामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो बरेच दिवस झालेले आहेत पोस्ट ऑफिस मध्ये कुठलीही भरती निघालेली नव्हती पण आता मित्रांनो ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे आणि तुम्ही सुद्धा दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला सुद्धा या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे आणि हे ग्रामीण डाक सेवक पदांसाठी रिक्त पद भरती निघालेली आहे. मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी मित्र जे आहेत ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि अशा पोस्ट ऑफिस विभागामधील भरतीची वाट पाहत आहेत जेणेकरून त्यांनाही शासकीय नोकरीमध्ये तसेच त्यांनाही शासकीय नोकरी लागावी अशी त्यांची खूप इच्छा असते तर अशा मित्रांसाठी खुशखबर असणार आहे.

 

 

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

एकूण जागा – पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

Indian Post GDS Vacancy Details 2023

रिक्त पदांची सर्व माहिती

Indian Post GDS Education Details

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

फक्त 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक.

Indian Post GDS Age Limit Details

या पदांसाठी वयाची अट काय आहे ? – 18 ते जास्तीत जास्त 40 वर्षे आहे

वयाची सूट यांना असेल – SC/ST – 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षे सूट देण्यात आले आहे.

Indian Post GDS Exam Fee 2023

अर्जाची फी – ओपन कास्ट – १०० रुपये आणि आरक्षित प्रवर्गमधील उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही.

नोकरी ठिकाण कोणते आहे ? – संपूर्ण महाराष्ट्र कुठेही

 

 

हे पण वाचा, मुंबई महानगरपालिका मध्ये “या” पदांसाठी नवीन भरती सुरू, आजच करा तुमचा अर्ज.

 

 

Indian Post GDS Maharashtra Circle मित्रांनो महाराष्ट्रामधील पदांच्या रिक्त जागांसाठी महाराष्ट्रातील डाक विभाग यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून तुम्ही पूर्ण तपशील या लेखांमध्ये वाचू शकतात तसेच तुम्हालाही या भरतीमध्ये अर्ज करायची इच्छा असेल तर तुम्ही सर्वात शेवटी ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने थेट अर्ज करू शकता. मित्रांनो तुम्हालाही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्हाला खाली लिंक दिलीच आहे पण त्या लिंक वर क्लिक करून अर्ज करण्या अगोदर मित्रांनो वरती जी लिंक दिलेली आहे ती अधिकृत जाहिरातीची आहे म्हणजेच या पोस्ट ऑफिस विभागामधील जी भरती आहे त्या भरतीची ती अधिकृत अधिसूचना आहे या अधिसूचनेमध्ये तुम्हाला पदांविषयी पात्रता तसेच इतर सर्व अधिकृत माहिती या भरती विषयी या अधिसूचने म्हणजेच अधिकृत जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी. आणि मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली सर्वात शेवटी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट तुमच्या मोबाईलवरून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

 

महाराष्ट्र पोस्ट भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.