Postal Department Bharti पोस्ट ऑफिस मध्ये फक्त मुलाखती द्वारे मेगा भरती सुरू, पात्रता फक्त दहावी पास.

Kolhapur Postal Department Bharti नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये आपल्या सर्वच मित्रांसाठी एक खुशखबर घेऊन आलो आहोत ती म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये फक्त मुलाखती द्वारे रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये तुम्हालाही अर्ज करायचा असल्यास फक्त पात्रता ही दहावी उत्तीर्ण असणार आहे. आणि मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत की पोस्ट ऑफिस विभागामधील जाहिरात ची वाट मोठ्या आतुरतेने पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी आज आपण एक मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो पोस्ट ऑफिस मध्ये विविध प्रकारच्या भरती निघतच असतात पण आपल्या विद्यार्थी मित्रांना ते माहिती होत नसतात त्यामुळे त्यांना योग्य वेळेवर योग्य जाहिरात दाखवणे हे आमचे या न्यूज पोर्टल द्वारे काम सुरू आहे. तसे तर मित्रांनो आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती तसेच नोकरी विषयक जाहिरातीच्या अपडेट आम्ही दररोज नियमितपणे देत असतो. तर मित्रांनो पोस्ट ऑफिस विभागामध्ये निघालेले भरतीचे अधिसूचना खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आधी सूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात पाहू शकता.

 

 

पोस्ट ऑफिस भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Indian Post Office Bharti तर मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी एक कोल्हापूर डाक विभाग यांच्या अंतर्गत विमा प्रतिनिधी पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत आणि त्यांना थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीसाठी हजर राहायचा पत्ता खाली दिलेलाच आहे. मुलाखतीसाठी जाण्या अगोदर वरती दिलेली जी आधी सूचना आहे ती अवश्य पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता तसेच अधिकृत माहिती या भरती विषयी ही तुम्हाला या अधिसूचनेमध्ये म्हणजेच अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो कोल्हापूर डाक विभागामध्ये खूप दिवसानंतर ही भरती निघालेली असून आपल्या विद्यार्थी मित्रांच्या साठी ही एक खूप आनंदाची बातमी आहे आणि फक्त यासाठी दहावी उत्तीर्ण तुम्ही असायला हवे जास्त शिक्षण जर असेल तर मार्क्स वर सुद्धा निवड केली जाणार आहे. तर मित्रांनो खाली जो दिलेला आहे पत्ता तो मुलाखतीचा पत्ता असणार आहे आणि वरती दिलेली जाहिरात अधिकृत जाहिरात तुम्ही अवश्य पाहून घ्यावी. Gramin Dak Sevak bharti

 

 

हे पण वाचा, मुंबई महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट मोठी भरती प्रक्रिया सुरू, पगार तब्बल 81 हजार रुपये.

 

 

 

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

वय मर्यादा 18 ते 50 वर्षे

निवड प्रक्रिया – थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया

मुलाखतीची तारीख – 31 जानेवारी 2023

मुलाखतीचा पत्ता हा असेल – मा. अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, रानमळा कोल्हापूर – 416003

 

 

या पोस्ट भरती बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी इथे क्लिक करा.