Poultry Farming Subsidy कुक्कुटपालन करिता सरकारकडून मिळणार तब्बल 25 लाख रुपये पर्यंत अनुदान, फक्त असा करा अर्ज.

National Livestock Mission नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये कुक्कुटपालन या योजनेविषयी बोलणार आहोत जे की आपल्या शेतकरी मित्रांच्या खूप गरजेची आहे आणि ज्या आधारे आपल्या शेतकरी बांधवांना कुक्कुटपालन करण्यासाठी सरकारतर्फे तब्बल 25 लाख रुपये पर्यंत अनुदान हे मिळणार आहे. मित्रांना सरकारकडून विविध मार्गाने आपले शेतकरी मित्रांना मदत करण्यासाठी खूप प्रकारच्या योजना सरकारकडून चालू असून या योजनेपैकीच एक कुक्कुटपालन ही योजना आहे तसेच शेळीपालन ही सुद्धा योजना आहे या विविध प्रकारच्या योजनेअंतर्गत तुम्हीही अर्ज करू शकता आणि या अनुदानाचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो तुम्ही जर कुकूटपालन केलं असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे ? आणि कुठे अर्ज करता येणार आहे ? तसेच अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे ? काय यासाठी करावे लागणार आहे ? हे सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत.

 

 

कुक्कुटपालन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Subsidy On Poultry Farming मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शासनाकडून ही अनुदान आपल्याला दिले जाणार आहे आणि याव्यतिरिक्तही कुक्कुटपालनसाठी नाबार्ड करून सुद्धा खूपच कमी दरामध्ये आपल्याला कर्ज देखील मिळणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारच्या योजना आहेत आणि बरेचसे आपले जे मित्र आहेत त्यांना अशा प्रकारचे योजना विषयी माहिती होत नाही. कुक्कुटपालनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी तसेच तरुणांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न हा एक शासनाकडून करण्यात येत आहे. आणि सध्या कुक्कुटपालन हे काम खूप असे अवघड राहिले नाही यासाठी शेतकरी शेती सोबत कुक्कुटपालन सुद्धा करता येणार आहे. आणि यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न देखील करता येणारे जसे की अंडी आणि मानस विकून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे देखील कमवू शकणार आहात. आणि जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर म्हणजेच खूप चांगल्या पद्धतीची कुक्कुटपालन करायचे असेल तर राष्ट्रीय पशु अभियान अंतर्गत शासनाकडून 50 टक्के पर्यंत सबसिडी ही या कुकूटपालनसाठी मिळणार आहे.

 

 

हे पण वाचा, घरबसल्या काढा फक्त 5 मिनिटात ड्रायव्हिंग लायसन्स, कुठेही जाण्याची गरज नाही.

 

 

Kukkutpalan Subsidy Scheme आणि याशिवाय नाबार्डचे आहे नाबार्ड करून सुद्धा शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला कुक्कुटपालन साठी खूप मोठ्या प्रमाणात कर्ज देखील मिळेल. मित्रांनो देशभरामध्ये प्रथिनांचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यासाठी आता मोठी लोकसंख्या ही कोंबडी या तसेच या अंड्यावर खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या या अवलंबून राहिलेली आहे. आणि यामुळेच प्रत्येक गावात तसेच प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये पोल्ट्री फार्म सुद्धा नव्याने सुरू होत आहेत कारण की त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अनुदान तसेच कर्ज सुद्धा मिळत आहे. आणि विशेष करून शहरात लगतच्या ग्रामीण भागात शेती सोबत शेतकरी बांधव हे मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन देखील करत आहेत. आणि या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा समावेश आहे आणि कुक्कुटपालनातील खर्च कमी करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान योजना आहे या योजनेच्या मार्फत 50 टक्के आणि जास्तीत जास्त 25 लाख रुपये पर्यंत अनुदान हे तुम्हाला मिळू शकणार आहे. तर मित्रांनो कुठ पालन योजना अंतर्गत तुम्हाला अनुदान घ्यायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

 

 

कुक्कुटपालन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.