Pune Mahanagarpalika Job’s पुणे महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट निवड प्रक्रिया सुरू, आजच करा तुमचा अर्ज.

Pune municipal corporation Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जी नवीन भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे त्या भरती प्रक्रिया विषयी आपल्या मित्रांना माहिती देणार आहोत जेणेकरून त्यांना योग्य वेळी योग्य नोकरीची जाहिरात ही आमच्या न्यूज पोर्टल अंतर्गत समजणार आहे. मित्रांनो आपले विद्यार्थी मित्र बरेचसे असे आहेत की पुणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, यासारख्या महानगरपालिकांमध्ये नोकरी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत आणि या महानगरपालिकांमधील नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी ते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. तर मित्रांनो अशा मित्रांसाठी आम्ही आज पुणे महानगरपालिकेमध्ये रिक्त पद भरती जाहिरात दाखवणार आहोत.

 

पुणे महानगरपालिका भरती अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

Pune Mahanagarpalika Bharti notification मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की पुणे महानगरपालिकेमध्य विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून यामहानगरपालिकेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे. मित्रांनो या भरतीच्या मुलाखती ह्या आठ दिवसापासून सुरू आहेत आणि सध्या सुद्धा सुरू आहेत कारण की हे रिक्त पद भरती होईपर्यंत या मुलाखती सुरूच राहणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला देखील मुलाखतीला या रिक्त पदांसाठी जायचे असेल तर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून या भरतीचे अधिसूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात जी आहे ती तुम्ही अगोदर पाहून घ्यायला हवी. मित्रांनो खाली मुलाखतीचा पत्ता दिलेला दिलेलाच आहे त्यादरम्यान तुम्ही मुलाखतीला त्या पत्त्यावर जायचे आहे पण अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी ही विनंती. PMC Recruitment 2023

 

 

हे पण वाचा, कंटोन्टमेंट बोर्ड कामठी नागपूर येथे फक्त मुलाखतीद्वारे भरती सुरू, पात्रता फक्त बारावी पास.

 

 

 

परीक्षा फी किती आहे ? : फी नाही

नोकरी ठिकाण कोणते आहे ? – पुणे

निवड प्रक्रिया कशी आहे ? – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता हा आहे – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे