Solar Pump Price Today महाराष्ट्र शासनाकडून 3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती जाहीर.

Kusum Solar Pump Scheme 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांना यावर्षीच्या 2023 मधील सोलर पंप योजनेमध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी अर्ज केले आहेत तसेच जे इथून पुढे शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करणार आहेत आणि ज्यांना त्यांच्या शेतजमिनीमध्ये सौर पंप बसवून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आज आम्ही मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. आणि ही बातमी म्हणजे मित्रांनो सौर कृषी पंपांच्या वेगवेगळ्या ज्या किमती आहेत त्या यावर्षी नवीन अपडेट झालेल्या असून या किमती आपल्या शेतकरी मित्रांना माहिती व्हायला पाहिजे जेणेकरून त्यांनाही या योजनेमध्ये अर्ज करत असल्यास पैशाची तयारी अगोदर त्यांना करता येणार आहे. तसेच मित्रांनो वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळे किंमत या सौर पंपाची सरकारमार्फत ठरवलेली असून ओपन कास्ट साठी ही वेगळी किंमत असून आणि अनुसूचित जमाती तसेच जातींसाठी म्हणजेच या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही किंमत वेगळी असून कुठल्या जातीसाठी किती किंमत म्हणजेच किती अनुदानात ही सौर पंप मिळणार आहे हे आज या आपल्या पोस्टच्या माध्यमात जाणून घ्यायचे आहे.

 

3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Pm Kusum Solar Pump Yojana online registration मित्रांनो शेती म्हटलं की सिंचनची व्यवस्था आली आणि सिंचन ची व्यवस्था म्हटलं की आजकाल शासनाकडून सौर पंप हे शेतकरी बांधवांना सिंचन व्यवस्थित साठी शासनाकडून दिले जात आह. आणि मित्रांनो हे सर्व पंप हे अगदी खूपच कमी किमतीमध्ये जवळपास शेतकरी बांधवांना 90% अनुदानावर हे सौर पंप वाटप केले जात आहेत. पण मित्रांनो आपल्याला किती रुपयांमध्ये म्हणजेच किती रुपये आपल्याला भरावे लागणार आहेत आपल्या हिस्स्याला किती रुपये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहेत हे आपल्याला या पोस्टच्या अंतर्गत आज शेतकरी बांधवांना सांगायचे आहे. कारण की मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला रक्कम भरावी लागणार आहे आणि तुम्ही जर ओपन कास्ट शेतकरी असाल तर तुम्हाला वेगळी किंमत आहे आणि अनुसूचित जाती तसेच जमातीमधील प्रवर्गांमधील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही किंमत वेगळी ठरणार आहे. आणि तसेच मित्रांनो यावर्षीच्या नवीन किमती महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेले असून आपल्याला या सर्व तुमच्या नवीन किमती जाणून घ्यायचे आहेत.

 

 

हे पण वाचा, “या” शेतकऱ्यांना नाही मिळणार सौर कृषी पंप, पहा अपात्र शेतकऱ्यांची यादी.

 

 

 

Solar Pump Scheme For Farmers मित्रांनो बरेचशे शेतकरी बांधवाचे आहेत की त्यांना त्यांच्या शेतजमिनीमध्ये सौर कृषी पंप हे बसून घ्यायचे आहेत पण त्यांना ऑनलाईन अर्ज भरायचं समजत नाहीये आणि तसेच या योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन देखील करावे लागते. आणि मित्रांनो तर आपल्याला आज जाणून घ्यायचा आहे की सोलर पंप साठी तुम्हाला किती रुपये भरावे लागणार आहेत आणि अनुदान मिळवण्यासाठी किती रक्कम तुम्हाला तुमच्या वाट्याला येणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो कदाचित तुम्हाला माहिती असेलच की कुसुम सोलार योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना सौर कृषी पंप साठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. बरेचसे शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा कृषी पंप साठी ऑनलाईन अर्ज भरलेले होते पण त्यांना अजून काही पेमेंटचे ऑप्शन आलेले नाही किंवा त्यांना पैसे भरण्याचे कुठलेही संदेश आलेले नाहीत आणि अजून सुद्धा पैसे भरण्याचा पर्याय कुसुम सोलार वेबसाईट म्हणजेच अधिकृत संकेतस्थळ दिसत नसल्यामुळे शेतकरी बांधव हे मोठ्या संभ्रमात दिसत आहेत.

 

 

हे पण वाचा, “या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 13व्या हप्त्याचे 2 हजार रुपये, 100% फिक्स.

 

 

 

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वपूर्ण असा संदेश देत आहोत की तुम्ही काही अनोळखी लिंक वर क्लिक केल्यानंतर वेगळ्या वेबसाईट वरती जात आहात आणि या अशा फसवणूक होणाऱ्या लिंक पासून आम्ही तुम्हाला सावध करत आहोत. तर मित्रांनो यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत लिंक mahaurja.com ही आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकृत संकेतस्थळ वर जाणार आहात आणि इथे क्लिक त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थेट ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा मिळणार आहे त्यामुळे फसव्या गिरी म्हणजेच फसवणूक करणाऱ्या लिंक पासून सावध राहा किंवा कुणीही तुम्हाला कॉल केला तर कृषी पंप साठी तर त्यांना कुणालाही पैसे देऊ नका. कारण की सौर कृषी पंप साठी तुम्हाला शासनातर्फे कुठलीही कॉल येत नसून तसेच कोणीही तुम्हाला थेट पैसे मागत नाही तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावरून थेट मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे आणि पेमेंट हे तुम्हाला ऑनलाईन अधिकृत संकेतस्थळ वर करावा लागणार आहे त्यामुळे असा फसवे म्हणजेच लिंक पासून किंवा कुणाही ऐकण्या कुणाच्याही ऐकण्यावर तुम्ही पेमेंट कुणालाही देऊ नका. तर मित्रांनो हा संदेश तुम्ही लक्षात ठेवा आणि मित्रांना तुम्हाला सौर कृषी पंपच्या या वर्षीच्या नवीन किमती पहायच्या असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला पुढील पेजवर सौर कृषी पंप च्या नवीन किमती यावर्षीच्या काय आहेत त्या दिसणार आहेत. त्यामुळे मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.