Zilla Parishad Bharti महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 13500 जागांसाठी नवीन भरती सुरू, पहा पूर्ण वेळापत्रक.

ZP Maharashtra Bharti Government GR नमस्कार मित्रांनो आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आज एक खुशखबर घेऊन आलो आहोत आणि ती म्हणजे अशी की महाराष्ट्र राज्य अंतर्गत या जिल्हा परिषदा आहेत त्या जिल्हा परिषदेमध्ये जवळपास 13 हजार 500 जागांसाठी ही मेगा भरती निघालेली आहे. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती आणि नोकरी विषयक जाहिराती हमखास टाकत असतो. आणि त्यापैकी एक म्हणजे आज जिल्हा परिषद भरतीची जाहिरात आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांना शासकीय नोकरीची एक सुवर्णसंधी मिळणार आहे.

 

हे पण वाचा,शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू.

 

 

 

मित्रांनो यामध्ये खालील प्रमाणे रिक्त पदे आहेत.

कनिष्ठ अभियंता

ग्रामसेवक

औषध निर्माण अधिकारी

विस्तार अधिकारी

वरिष्ठ अधिकारी

अंगणवाडी सेविका

मदतनिस

कनिष्ठ लिपिक

लेखाधिकारी

 

Maharashtra ZP Job Vacancies 2023 विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये तब्बल तेरा हजार पाचशे जागांसाठी ही मेगा भरती प्रक्रिया शासनाकडून राबविण्यात येणारा असून आवश्यक आणि पात्रता धारक तसेच इच्छुक उमेदवारांनी विहित कालावधी म्हणजे अर्ज करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य मधील जिल्हा परिषद मार्फत होणाऱ्या विविध पदांच्या सुधारित आकृतीबंध तयार करणे म्हणजेच कामकाज शासनाकडून सुरू असून ही पद भरतीची जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली आहे. या पदभरतीचा सर्व तपशील जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तयार करण्यात येणार आहे आणि त्याची अंमलबजावणी तसेच आदेश कार्यालयांना देण्यात आलेले आहेत. आणि महाराष्ट्र सरकारकडून जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांपैकी जवळपास 13500 जागांसाठी ही मेगा भरती सुरू करण्यात आलेली असून याबद्दलचा अधिकृत शासन निर्णय तुम्हाला खाली दिलेल्या लिंक मध्ये पाहायला मिळणार आहे.

 

 

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.