Zilla Parishad Yojana 2023 खुशखबर.!! जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू, आजच करा अर्ज.

Jilha Parishad Maharashtra yojana online apply 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या न्यूज पोर्टलवर आपल्या सर्वच मित्रांसाठी एक कामाची योजना आम्ही टाकणार आहोत ती म्हणजे जिल्हा परिषद मार्फत विविध प्रकारच्या योजनांसाठी अनुदान हे शंभर टक्के मध्ये सुरू झालेले असून हे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि तुम्ही देखील यामध्ये ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व पुरुषांसाठी जिल्हा परिषद अनुदान योजना म्हणून ही एक योजना नवीन सुरू झालेली आहे आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागवण्यात येत आहे. यासाठी अर्ज कुठे करायचा ? आणि आवश्यक कागदपत्रे तसेच या योजनेमध्ये पात्रता काय आहे ? तुम्हाला अर्ज करायला जमेल की नाही ? ही सर्व माहिती आज या न्यूज पोर्टलच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत.

 

जिल्हा परिषद योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra ZP Scheme मित्रांनो शासनाकडून महिलांसाठी बरेचश्या कल्याणकारी योजना अंमलबर्गा बजावण्यात करण्यात आलेले असून या सध्या सुरू सुद्धा आहेत यामध्ये प्रथम म्हणजे महिलांसाठी पिठाची गिरणी मिरची कांडप मशीन अशा विविध प्रकारच्या योजना जिल्हा परिषद मार्फत शंभर टक्के अनुदानावर मिळत आहेत. आणि महाराष्ट्रातील सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा महिला व बालकल्याण विकास कार्यक्रमाची संबंधित विविध योजना राबविण्यात येत आहेत आणि या अंतर्गत आपल्या गोरगरीब जनतेला सुद्धा काही ना काही योजनेचा लाभ घेता यावा यासाठी या जिल्हा परिषद अंतर्गत योजना सुरू आहेत. पण या जिल्हा परिषद मधील योजना बरेचशे आपल्या मित्रांना माहिती नाही जेणेकरून त्यांना माहिती व्हावी आणि त्यांचाही काही प्रमाणात लाभ व्हावा यासाठी आम्ही या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून त्यांना काही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.

 

 

हे पण वाचा,घरबसल्या काढा फक्त 5 मिनिटात ड्रायव्हिंग लायसन्स, कुठेही जाण्याची गरज नाही.

 

 

 

मित्रांनो जिल्हा परिषद योजना अंतर्गत महाराष्ट्र मध्ये समाज कल्याण विभागामार्फत ऑनलाईन या योजना सुरू असून यामध्ये नवीन अर्ज भरण्यासाठी शासनातर्फे आवाहन करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय तसेच जीवनावश्यक वस्तू पुरविणे या अंतर्गत महिलांना पिठाची गिरणी शिलाई मशीन तसेच सोलार हिटर तेलगाना या इत्यादी वस्तूंचा पुरवठा आणि मिरची कांडप यंत्र अशा सर्व वस्तूंचा पुरवठा या जिल्हा परिषद योजनेमार्फत करण्यात येत आहे. तुम्हालाही या जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हालाही मोठ्या प्रमाणात अनुदान खाली दिलेल्या वस्तूंसाठी मिळणार आहे.

 

या वस्तूंसाठी मिळणार आहे अनुदान.

झेरॉक्स मशीन

अपंग व्यक्तींसाठी सायकल

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी

मिरची कांडप यंत्र

शेतकऱ्यांसाठी तुषार संच

5 एचपी पाण्यातील पाणबुडी मोटर

 

तर मित्रांनो वरीलपैकी आणि इतर वस्तूंसाठी अनुदान हे जिल्हा परिषद मार्फत मिळणार असून तुम्हाला या मध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

 

जिल्हा परिषद योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.