AIASL Jobs एअर इंडिया सर्विसेस लिमिटेड मध्ये फक्त 10 वी पास उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!! लगेच करा अर्ज.

Air India Services Limited Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टांतर्गत आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एअर इंडिया सर्विस लिमिटेड मध्ये जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रिया बद्दल माहिती देणार आहोत जी की फक्त दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी आहे आणि हे खूप मोठी गोष्ट असणार आहे. कारण की मित्रांनो या अगोदर एअर इंडिया सर्विसेस लिमिटेड मध्ये पदवीधर किंवा त्या पुढील उमेदवारांसाठी जागा निघत होत्या पण आता फक्त दहावी पास वर खूपच मोठ्या प्रमाणात रिक्त भरती सुरू असून यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला खाली सर्वात शेवटी लिंक दिलेलीच आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत शेती विषयक योजना आणि नोकरी विषयक जाहिराती आपल्या सर्व मित्रांसाठी नियमितपणे अपडेट घेऊन येत असतो एअर इंडिया सर्विसेस लिमिटेड मध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास अगोदर खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या.

 

 

एअर इंडिया सर्विसेस लिमिटेड भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

रिक्त पदे खालील प्रमाणे

कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह

ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह

युटीलीटी एजंट काम रॅम्प ड्रायव्हर

हँडी वूमन

हँडी मन

हँडी वूमन क्लीनर्स

ड्युटी ऑफिसर

ज्युनियर ऑफिसर टेक्निकल

ज्युनिअर ऑफिसर पॅसेंजर

 

 

हे पण वाचा, 10 वी पास आहात तर मग मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला मिळेल नोकरी, आजच करा अर्ज.

 

 

 

AIASL Recruitment 2023 मित्रांनो एअर इंडिया सर्विसेस लिमिटेड मध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू असून या भरती प्रक्रियेची पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असणार आहे. तसेच एअर इंडिया ट्रान्सपोर्ट लिमिटेड यांच्या अंतर्गत हे रिक्त पदभारती प्रक्रिया जारी करण्यात आली असून याची एक अधिसूचना सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी सूचना आपल्या न्यूज पोर्टलवर तर तुम्हाला मिळणारच आहे त्याची लिंक वर आम्ही दिलेलीच आहे तसेच एअर इंडिया सर्विसेस लिमिटेड यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा तुम्हाला या भरतीचे अधिसूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात ही पाहायला मिळणार आहे. मित्रांनो मध्ये रिक्त पद भरती निघालेली असून तुम्हाला अर्ज करण्याची खाली लिंक दिलेली आहे तसेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ही माहिती आहेच पण मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

एअर इंडिया सर्विसेस लिमिटेड भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.