दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!!

AIATSL Goa Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले पोस्टमध्ये आपल्या दहावी बारावी उत्तीर्ण जे विद्यार्थी मित्र आहेत यांना एक चांगली आणि मोठी बातमी देणार आहोत ती म्हणजे एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत काही रिक्त पदांची भरती प्रक्रिया निघालेली असून यामध्ये तुम्ही फक्त दहावी बारावी ते पदवीधर पर्यंत जरी तुम्ही उत्तीर्ण असाल तरी चालेल आणि दहावी बारावीच्या मित्रांना सुद्धा यामध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी आलेली आहे. तर मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वात शेवटी एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे आणि कशा पद्धतीने करायचा आहे हे सर्व माहिती तुम्हाला त्या लिंक मध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो त्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला भरती विषयी सर्व सविस्तर माहिती मिळणार आहे.

 

 

एअर इंडिया ट्रान्सपोर्ट भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड गोवा यांच्या अंतर्गत काही रिक्त पदांची भरती प्रक्रिया निघालेली आहे आणि ही रिक्त पदे ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा अधिकारी, ज्युनिअर ग्राहक सेवा अधिकारी, वरिष्ठ रॅम सेवा कार्यकारी, रॅम सेवा कार्यकारी, युटिलिटी एजंट, टेम्पो ड्रायव्हर, या सर्व आणि इतर रिक्त पदांच्या जागा भरून काढण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास पात्रताही दहावी पासून ते पदवीधर उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकणार आहेत म्हणजे तुम्ही फक्त दहावी जरी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी सुद्धा या भरतीमध्ये जागा आहेत. तर मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करायचे अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पहावी आणि या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला कुठे अर्ज करायचा आणि कसा ही सर्व माहिती समजणार आहे.

 

 

एअर इंडिया ट्रान्सपोर्ट भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.