BRO Recruitment 2023 फक्त 10 वी पास वर सीमा रस्ते संघटनेमध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू, लगेच करा अर्ज.

BORDER ROADS ORGANISATIONG ENERAL RESERVE ENGINEER FORCE RECRUITMENT 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये सीमा रस्ते संघटने मधील भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत अर्थातच ब्रो भरती असं आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणत आहोत. मित्रांनो तस तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि नोकरी विषयक जाहिराती आपले विद्यार्थी मित्र जे आहेत जे सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी आपण नोकरीच्या जाहिराती अगदी योग्य वेळेवर आणि त्यांना योग्य संधी मिळावी असे हिशोबाने टाकत असतो. तसेच मित्रांनो सध्या सीमारती संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया निघालेली असून या भरतीमध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असल्यास तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर मित्रांनो सीमारती संघटनेमध्ये तुम्हालाही अर्ज करण्याची इच्छा असेल तर अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत भरतीची जाहिरात वाचून घ्यावी जेणेकरून तुम्हाला सर्व पदांनुसार पात्रता आणि जाहिरात तपशील हा व्यवस्थित पाहायला मिळणार आहे.

 

 

सीमा रस्ते संघटना भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

BORDER ROADS ORGANISATION Recruitment 2023 मित्रांनो सीमा रस्ते संघटनेमध्ये भरतीची निघालेली आहे ही रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर, कम्युनिकेशन, ड्रायव्हर, मेकॅनिकल, ट्रान्सपोर्ट, वाहन मेकॅनिक, ड्रिलर, मेसन, पेंटर, मेस वेटर, या आणि इतर काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झालेली असून तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. तर मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास वय मर्यादाही 18 ते 30 च्या आत मध्ये तुमचं वय असावे. आणि मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करत असल्यास फीस बद्दल तुम्हाला सांगायचे झाले तर ओपन उमेदवार साठी फक्त पन्नास रुपये आणि अनुसूचित जातीसाठी फीस शून्य आहे. तर मित्रांनो सीमा रस्ते संघटनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज कसा आणि कुठे करावा ही माहिती घेऊ शकता त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

सीमा रस्ते संघटना भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.