NATIONAL LIVESTOCK MISSION (NLM) नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि चांगल्या भेट घेऊन आलो आहे ती म्हणजे शेतकरी मित्रांना शंभर शेळ्या आणि पाच बोकड घेण्यासाठी शासनांतर्गत दहा लाख रुपये कर्ज मिळेल आणि यामध्ये पन्नास टक्के अनुदान थेट बँक खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या जमा होणार आहे. तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ? आणि काय याची प्रोसेस आहे ? सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत जे की शासनाचा एक योजनेचा भाग आहे. मित्रांनो आपण आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत विविध शासकीय योजना आपल्या मित्रांपर्यंत पुरवण्याचे काम करत असतो तसेच आपण या न्यूज पोर्टलवर नोकरी विषयक जाहिराती सुद्धा आपल्या मित्रांसाठी दररोज आणि नियमितपणे अपडेट टाकत असतो आणि आज त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेळीपालन हा व्यवसायासाठी दहा लाख रुपये कर्ज कशा पद्धतीने घेता येणार आहे हे आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगणार आहोत तसेच शेतकरी बांधवांना अर्ज करायचा असेल या योजनेमध्ये तर खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज देखील करू शकणार आहात.
100 शेळ्या, 5 बोकड घेण्यासाठी मिळतील 10 लाख रुपये, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
goat farming loan Maharashtra मित्रांनो तुमच्यासाठी एक खुशखबर असणार आहे जसे की शासनाची एक नवीन योजना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत त्यामध्ये शेळी आणि मेंढी पालनासाठी तब्बल दहा लाख रुपयापर्यंत कर्ज आपल्या शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत ताबडतोब मिळणार आहे आणि यामध्ये पन्नास टक्के रक्कम ही सबसिडी म्हणून तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे पण मित्रांना यामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की या योजनेच्या अंतर्गत बऱ्याचशा शेतकरी मित्रांना नेमकं माहिती नाही की दहा लाख रुपये लोन या योजनेमध्ये कशा पद्धतीने मिळतं आणि अनुदान देखील कशा पद्धतीने मिळणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये बरेचशे शेतकरी मित्रांचा गैरसमज असा आहे की फक्त कर्ज मिळतं तसेच सबसिडी मिळत नाही पण मित्रांनो यामध्ये सबसिडी देखील 50% पर्यंत मिळते आणि यासाठी काही विशेष जाती प्रवर्गासाठी कमी आणि जास्त सबसिडी नेमून दिलेली असते. आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्याला लोन घेण्याची कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त आपण किती लोन घेऊ शकतो ? तर मित्रांनो 50 लाख रुपये लोन एवढी लिमिट या योजनेअंतर्गत शासनाने ठेवलेली आहे. तसेच या योजनेच्या बाबतीमध्ये अधिक माहिती आपल्याला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ मिळणारच आहे तसेच या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास खाली लिंक सुद्धा दिली आहे तसेच शासनाचा अधिकृत जी आर आहे तो सुद्धा दिलेला आहे.
शेळी मेंढी गट वाटप नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
how to apply for NLM scheme तसेच मित्रांनो आणि वर सांगितल्याप्रमाणे मेंढी पालन करता शासनाच्या अनुदान योजना यासाठी कागदपत्र काय लागतील तर अर्ज कसा करायचा असेच मित्रांनो सन 2021 22 मध्ये योजनेला केंद्र शासना अंतर्गत मान्यता मिळालेली असून शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे उद्योग उद्योजकता तसेच कौशल्य विकास आधारित नवीन त्वरित राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत योजना सुरू आहे. आणि या योजनेच्या मदतीने शेळी मेंढी कुक्कुटपालन तसेच वराह पालन करिता सुद्धा 50 टक्के अनुदानावर कर्ज मिळत असते. मित्रांनो ही योजना एक अशा पद्धतीची आहे जी की शेळी मेंढी पालनासाठी तुम्हाला पन्नास लाखापर्यंत तुम्ही लोन घेऊ शकता तसेच कुकूटपालन साठी सुद्धा तुम्ही 25 लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात असा या योजनेमध्ये नमूद केलेला आहे. तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत किती पैसे मिळणार आहे तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शंभर शेळ्या किंवा मेंढ्या तसेच पाच बोकड किंवा नरमेट घेण्यासाठी तुम्हाला दहा लाख रुपये पर्यंत बँकेकडून कर्ज दिले जाईल. तसेच यापेक्षा जर जास्त घ्यायचे असेल तर म्हणजेच 200 शेळ्या किंवा 200 मेंढ्या घ्यायचे असतील तर यामध्ये तुम्हाला शेळी मेंढी गटासाठी तब्बल वीस लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे तर सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज फिलअप करायचा आहे म्हणजेच भरायचा आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा.
100 शेळ्या, 5 बोकड घेण्यासाठी मिळतील 10 लाख रुपये, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.