HPCL Bharti 2023 हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये फक्त 12 वी पास वर भरती प्रक्रिया सुरू.

HPCL Mumbai Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी एक नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे हिंदुस्तान पेट्रोल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया निघालेली आहे. आणि मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला कुठली परीक्षा द्यायची नाहीये आणि यामध्ये पात्रतेचे बद्दल जर बोलायचं झालं तर बारावी पासून ते पदवीधर उमेदवार या मध्ये अर्ज करू शकतात. मित्रांनो बरेच आपले विद्यार्थी मित्र असे आहेत की आजकाल जॉब सर्च करत आहेत आणि आपल्या भारतामध्ये तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया या सुरू असून आपले सर्व विद्यार्थी मित्रांना सध्या सुवर्णसंधी आहे नोकरी करण्याची. तर मित्रांनो हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरतीची जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर खाली एक लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या भरतीच्या अधिकृत जाहिरात पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Hindustan Petroleum Corporation Limited Recruitment 2023 तर मित्रांनो हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत काही रिक्त पद भरून काढण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली असून याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे. आणि मित्रांनो ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून यामध्ये शैक्षणिक पात्रता, तसेच निवड प्रक्रिया, ठिकाण, पगार किती आहे ? वय मर्यादा, आणि अर्ज कसा करावा ? याविषयी सविस्तर माहिती आम्ही या पोस्टमध्ये तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो अर्ज करायचा झाल्यास खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता तसेच इतर शैक्षणिक तपशील हा माहिती होणार आहे. तर मित्रांनो अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.