HSC,SSC Board Exam Time Table 2023 Declared नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल द्वारे आपले दहावी आणि बारावीचे जे मित्र आहेत यांच्यासाठी हे खुशखबर आणि मोठी अपडेट घेऊन आलो आहोत ती म्हणजे शिक्षण विभागाअंतर्गत दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि आता अंतिम वेळापत्रक आज आपल्यापर्यंत आलेले असून आज आम्ही तुम्हाला आपल्या न्यूज पोर्टलच्या मार्फत दहावी आणि बारावीच्या अंतिम वेळापत्रक जे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेले आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो आपले बरेचसे दहावी आणि बारावीचे मित्र आहेत ते परीक्षेची तयारी करत आहेत आणि अर्थातच त्यांनी तयारी करायलाच पाहिजे कारण की चांगले गुण मिळवायचे असेल तर आपल्याला चांगली मेहनतही करावीच लागते कारण की दहावी आणि बारावीच्या गुणावरच आपला सर्व भविष्यातील निर्णायक वळण तसेच भविष्यातील निर्णय गोष्टी दहावी आणि बारावीच्या गुणपत्रकावरच घडणार आहेत. तर मित्रांनो सविस्तर वेळापत्रक तुम्हाला पाहायचा असेल दहावी आणि बारावीचे तर खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही नवीन दहावी आणि बारावीचे वेळापत्रक पाहू शकता.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे नवीन आलेले वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Board Exam New Time Table 2023 मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बाई आणि बारावी बोर्ड परीक्षांचे नवीन अपडेट झालेले वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असून सविस्तर वेळापत्रक आपल्या न्यूज पोर्टलवर आणि आज उपलब्ध केलेले आहे. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी महिन्यात तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यामध्ये सुरू होणार असून याबद्दलचे सविस्तर जे वेळापत्रक आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो तुमच्या माहितीस्तव सांगायचे असेल तर परीक्षा मंडळाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्याची लिंक करणे दिलेली असून तेच वेळापत्रक आज आम्ही तुमच्यापर्यंत जणांना आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या वेळापत्रकामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेले असून आता जे वेळापत्रक आले आहे ते अंतिम असून याच वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा दहावी आणि बारावीच्या होणार आहेत. महामंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक माहितीसाठी असून परीक्षा अगोदर माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात यावे वेळापत्रक हे अंतिम असेल आणि हेच वेळापत्रक आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
हे पण वाचा, बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध, “या” वेबसाईटवरून करा डाऊनलोड.
मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहे यांच्या अंतर्गत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असून यावर आक्षेप तसेच सूचना काही दिवसांच्या मागण्यात आलेल्या होत्या त्या कालावधीला आता पूर्ण वेळ झालेला आहे. आणि आता हे एकांती वेळापत्रक शासनामार्फत विद्यार्थी मित्रांसाठी उपलब्ध करून दिलेले असून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ जे आहे यांच्या अंतर्गत दरवर्षीप्रमाणे दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक सप्टेंबर महिन्यातच संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येत असते. तर हे नवीन वेळापत्रकामध्ये काय बदल झालेले आहेत हे तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक १९ सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते त्यानंतर वेळापत्रकामध्ये विविध प्रकारचे अपडेट शिक्षण मंडळ कडून करण्यात आलेले असून यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आलेली होती. आणि आता अंतिम वेळापत्रक आमच्या न्यूज पोर्टल अंतर्गत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर हे दहावी आणि बारावीच्या अंतिम वेळापत्रक तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते वेळापत्रक पाहू शकता.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे नवीन आलेले वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.