Indian Bank Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर इंडियन बँक के अंतर्गत जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रिया बद्दल बोलणार आहोत. मित्रांनो सध्या महाराष्ट्र आणि आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू असून या भरती प्रक्रियेमध्ये बरेचसे आपले विद्यार्थी मित्र हे सुवर्णसंधी साधून घेत आहेत आणि त्यांच्यासाठी इंडियन बँक अंतर्गत ची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये सुद्धा अर्ज करण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास सर्वात शेवटी एक लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगोदर अधिकृत जाहिरात तुम्ही पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता आणि इतर सर्व तपशील माहिती होणार आहे.
इंडियन बँक पद भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की इंडियन बँक यांच्या आस्थापने वरील नवीन पद भरती करण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये जी पदे रिक्त आहे ती म्हणजे वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, आणि मुख्य व्यवस्थापक ही पदे रिक्त आहेत आणि यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो तुम्ही देखील या भरतीमध्ये अर्ज करण्यास उत्सुक असाल तसेच इंडियन बँकेमध्ये जॉब करण्यासाठी उत्सुक तुम्ही जर असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. तसेच मित्रांनो अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या आणि मगच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
इंडियन बँक भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.