दहावी उत्तीर्ण आहात का.? तर मग भारतीय नौदलात नौकरी करण्याची सुवर्ण संधी.!! आजच करा ऑनलाईन अर्ज.Indian Navy Recruitment

Indian Navy Recruitment online apply 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थिमित्रांना इंडियन नेव्ही मधील जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रियेबद्दल माहिती देणार आहोत तसेच मित्रांनो या इंडियन नेव्ही भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे कारण की मित्रांनो या भरतीमध्ये तुम्ही जर भरती झाला म्हणजेच तुम्ही जॉब जर तुम्हाला या भरतीमध्ये लागला तर तुम्हाला देश सेवेचा एक चांगला आणि उत्तम पर्याय तसेच एक सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. तसेच मित्रांनो यामध्ये रिक्त पद जे भरले जाणार आहे ते ट्रेड्समन स्किल्स या पदासाठी आहेत आणि मित्रांनो यासाठी तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि त्या संबंधित विषयाचा आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो खाली दिलेली लिंक आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहायला मिळणार आहे तसेच सर्वात शेवटी ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

 

भारतीय नौदल भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Indian Navy Bharti 2023 तर मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की भारतीय नौदलामध्ये काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून या भरतीच्या अंतर्गत ट्रेडसमन स्किल्स या पदाच्या भरपूर प्रमाणात रिक्त जागा जे आहेत त्या भरती करण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच या भरतीमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2023 आहे. आणि मित्रांनो दिलेल्या जे कालावधी आहे त्या कालावधीच्या आत मध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे म्हणजेच 6 मार्च २०२३ च्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कधीही अर्ज करू शकता. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने थेट अर्ज करू शकत तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

भारतीय नौदल भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.