IPPB Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रिया बद्दल बोलणार आहोत तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांना या भरतीमध्ये कशा पद्धतीने अर्ज करता येणार आहे.? आणि या अर्जाची शेवटची तारीख काय आहे.? तसेच भरती विषयी संपूर्ण तपशील आणि इतर सुद्धा माहिती आज आपण आपल्या या न्यूज पोर्टल द्वारे आपल्या सर्व मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी मित्र जे आहेत ते इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरी करण्यासाठी उत्सुक आहेत आणि मित्रांनो तुमच्या माहितीस्तव आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या भरतीमध्ये कुठली परीक्षा नसून फक्त मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे आणि या भरतीमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला एक ईमेल पत्त्यावर अर्ज करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा आहे? या पोस्टमध्ये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो त्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Indian Post Payment Bank Recruitment 2023 मित्रांनो इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत जी रिक्त पद आहेत ती म्हणजे कनिष्ठ सहकारी, सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, या आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या भरतीची शेवटची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2023. मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास खाली लिंक सुद्धा दिलेली आहे आणि या भरतीचे निवड पद्धती फक्त मुलाखतीद्वारे होणार आहे याची सुद्धा सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो या भरतीमध्ये तुम्ही देखील अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला भरती विषयी संपूर्ण तपशील माहिती होणार आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज कसा करावा अशी विषयी पूर्ण पद्धतीने माहिती दिलेली आहे.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.