KCB Bharti खडकी कंटोन्टमेंट बोर्ड पुणे येथे 7 वी पास ते पदवीधर पर्यंत उमेदवारांना नोकरीची संधी.!! आजच करा अर्ज.

Khadki Cantonment Board Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये खडकी कंटेनमेंट बोर्ड पुणे येथे निघालेली जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रिया बद्दल आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना माहिती देणार आहोत मित्रांनो खडकी कंटेनमेंट बोर्ड पुणे येथे याची भरण्यात येणारे रिक्त पदे आहेत यासाठी उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुद्धा पद्धती आहेत दोन्ही पद्धतीपैकी कोणतीही एका पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि याची अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2003 असून या कालावधीच्या आत मध्ये तुम्ही कधीही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत बरेचसे विविध प्रकारच्या शासकीय योजना तसेच नोकरीच्या जाहिराती अशा नवनवीन विषयावर अपडेट देत असतो. तर मित्रांनो खडकी कंटेनमेंट बोर्ड भरती जाहिरात तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती जाहिरात पाहू शकता.

 

 

खडकी कंटोन्टमेंट बोर्ड पुणे भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

CB Khadki Apply Online मित्रांनो खरे की कंटेनमेंट बोर्ड पुणे एस या भरतीमध्ये पदानुसार पात्र जे आणि इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी दिलेली जी मुदत आहे म्हणजे सहा मार्च 2023 याच्या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे असे आवाहन खडकी कंटेनर बोर्ड पुणे यांच्या अंतर्गत करण्यात आलेले आहे. भरती संदर्भातील जी रिक्त पदे आहेत तसेच सर्व एकूण पदे आहेत तसेच निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, नोकरीच्या ठिकाण कोणते आहे ? शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची प्रोसेस, इत्यादी सर्व माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये तर मिळणारच आहे पण त्याच्याबद्दल नवीन तपशील पूर्ण तपशील आम्ही तुम्हाला पोस्टमध्ये देणार आहोत. मित्रांनो या भरतीमध्ये सातवी पास पासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत सर्वांना संधी आहे त्यामुळे मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला एक सुवर्णसंधी मिळणार आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये पगार 15000 पासून सुरू तर तब्बल एक लाख 77 हजार रुपये प्रति महिन्यानुसार पगार हा मिळणार आहे. आणि मित्रांनो हा पगार जो आहे तो पदानुसार असून उमेदवारांची वयोमर्यादा यासाठी अर्ज करण्यासाठी 21 ते 40 पर्यंत असणार आहे. मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

 

 

खडकी कंटोन्टमेंट बोर्ड पुणे भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.