Sarpanch Salary News गावचे सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार वाढले.!! पहा किती मिळतो त्यांना पगार.?

Sarpanch Salary News Government GR नमस्कार मित्रांनो आज आपली माहिती काही आपल्या गावाशी निगडित असणार आहे जी म्हणजे आपल्या गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारांमध्ये वाढ झालेली असून. आता किती मानधन त्यांना मिळणार आहे ? तसेच कशा पद्धतीने त्यांना हे मानधन देऊ केले जाणार आहे ? हे पूर्ण माहिती आज आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत आणि तुमच्या पर्यंत शेअर करत आहोत. मित्रांनो प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत ही असतेच आणि ग्रामपंचायत इलेक्शनच्या वेळेस खूपच जे उमेदवार उभे असतात त्यांची खूपच मोठ्या प्रमाणात धावपळ होते आणि गावामध्ये इलेक्शनच्या टाइमिंगला खूप चांगले वर्दळीचे वातावरण असते आणि गाव गल्लोगल्ली मीटिंग वगैरे ही तर सर्वांना तुम्हाला सांगण्याची गरज नाही खूपच मज्जा ग्रामपंचायत इलेक्शनला आपल्याला येते. पण मित्रांनो तुम्ही कधी माहिती केलय का की सरपंच उपसरपंच यांना पगार किती असतो तसेच यांना कशा पद्धतीने मानधन मिळते आणि काय याची प्रोसेस असते ? हे सर्व तुम्हाला माहिती आहे का तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती नसेल तर आज या पोस्ट अंतर्गत आम्ही तुम्हाला हेच माहिती आज देणार आहोत. तर मित्रांनो खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये सविस्तर सरपंच आणि उपसरपंच पगार चार्ट दिलेला आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. Upsarpanch Salary News Today

 

 

सरपंच आणि उपसरपंच यांना किती मिळतो पगार.? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Sarpanch Salary Hike News Today मित्रांनो महाराष्ट्रातील सरपंच आणि संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी जी मागणी केली होती म्हणजेच महागाई झालेल्या प्रमाणे त्यांनी पगार वाढीसाठी मागणी केलेली होती आणि शासनाकडून एक शासन निर्णय देखील काढण्यात आला तो म्हणजे पगार वाढ यांची करणे संबंधित हा निर्णय काढलेला आहे. राज्य सरकारने सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला असून इतकच नाही तर आता उपसरपंचांना सुद्धा चांगल्या प्रकारे मानधन मिळणार आहे. ग्रामपंचायतच्या लोकसंख्येच्या निकषानुसार सरपंचांना महिन्याला किती पगार मिळणार आहे ? आणि उपसरपंच यांना किती यामधून पगार मिळणार आहे ? ही सर्व माहिती आज आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करत आहोत. मित्रांनो आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असे महत्त्वपूर्ण निर्णय होत असतात आणि हाच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. राज्यातील सरपंचांचे मानधन वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना सुद्धा दरमहा मानधन देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. मित्रांनो राज्यातील 27 हजार 854 सरपंच आणि तेवढ्याच उपसरपंच जे आहेत त्यांना हा लाभ आता सुरू होणार आहे. तर मित्रांनो सरपंच आणि उपसरपंच यांना आता नवीन पद्धतीने काय पगार मिळणार आहे हे पूर्ण चार्ट पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

सरपंच आणि उपसरपंच यांना किती मिळतो पगार.? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.