Solar Rooftop Scheme आता लाईट बिलाला करा कायमचा राम राम.!! सरकारच्या मदतीने अगदी मोफत बसवा घरावर सौर पॅनल.!!

Solar Rooftop Online Application 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले पोस्टमध्ये घरावरील सर्व पॅनल्स च्या बद्दल बोलणार आहोत जे की आपल्या सर्व मित्रांना माहिती असायला पाहिजे कारण की घरावरील सौर पॅनल शासनामार्फत खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळत असते. तसेच मित्रांनो घरावरील सर पॅनल जर आपण बसवले तर कायमची आपली लाईट बिल म्हणजेच वीज बिलाची जी कटकट असते या कटकटी पासून आपण कायमचे वाचणार आहोत. तसेच मित्रांनो शासनामार्फत आपल्याला घरावरील सर्व पॅनल बसवण्यासाठी तब्बल 80 ते 90% पर्यंत अनुदान हे सरकार मार्फत आपल्याला मिळत असते. आणि शासनाने अक्षय ऊर्जेच्या या वापराला सर्व नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी ही अनुदान योजना सुरू केली असून तुम्ही आम्ही आणि कोणीही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे अनुदान मिळवून आपल्या घरावर सौर पॅनल बसू शकतात. तसेच मित्रांनो या सर्व पॅनल योजनेमध्ये आपल्याला अर्ज जर करायचा असेल तर खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकणार आहात.

 

 

घरावरील सौर पॅनल साठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

PM Solar Rooftop Yojana Maharashtra मित्रांनो विजेची कमतरता आणि जास्तीची येणारे बिल यातून मार्ग एकच तो म्हणजे घरावरील सौर पॅनल आणि घरावरील सर्व पॅनलवर सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान हे आपल्याला मिळत आहे तसेच या सरकारच्या योजनेचे घोषवाक्य “प्रत्येक घराच्या छतावर सौर ऊर्जा” हे आहे. मित्रांनो केंद्र सरकार मार्फत सुरू केलेल्या या योजनेला केंद्र सरकार अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात पैसा पुरवठा म्हणजेच जे अनुदान मिळते ते आपल्याला केंद्र सरकार अंतर्गत मिळते आणि या सौर पॅनल योजनेअंतर्गत विजेचे उत्पादकता वाढवणे आणि सध्या वीज ज्या खेडेगावात नाहीये त्या खेडेगावात विज उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट योजनेअंतर्गत सरकारचे आहे. केंद्र सरकार मार्फत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोफत वाटप लवकर सुरू होणार आहे पण सध्या या योजनेअंतर्गत तुम्ही जरी अर्ज केला तर 80 ते 90 टक्के पर्यंत आपल्याला अनुदान या योजनेअंतर्गत सरकारतर्फे मिळणार आहे आणि सध्या तरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू असून तुम्हाला खाली जी लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

 

 

पी एम सौर योजनेचे फायदे. Solar Panel Benifits

विजेचा वाढता वापर पाहता सरकार अंतर्गत सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यासाठी वीज वाढवण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

सर पेनाला अंतर्गत 2023 या वर्षात अशा भागात लाभ देण्यात येणार आहे जिथे वीज पोहोचत नाही.

प्रधानमंत्री मोफत सौर पॅनल योजनेमुळे शेतकरी बांधवांना सौर ऊर्जेद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवता येणार आहे.

सौर पॅनल अंतर्गत उत्पादित केलेली जी ऊर्जा आहे याचा वापर करून शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढवू शकणार आहेत.

सौर पॅनल ची किंमत ही गोरगरीब नागरिकांसाठी कमीत कमी ठरवून त्यांची उत्पादकता तसेच त्यांचा वापर करणे, हा या योजनेअंतर्गत उद्देश आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून घरावरील सर्व पॅनल अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

घरावरील सौर पॅनल साठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.