Union Budget 2023 Live Update नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टांतर्गत आपले मित्रांना अर्थसंकल्प सादर झालेला सांगणार आहे तसेच कुठल्या वस्तू स्वस्त आणि कुठल्या वस्तू महाग झालेले आहेत या सर्व लिस्ट आज आपण आपल्या मित्रांना अर्थसंकल्पांमध्ये जी नमूद करण्यात आलेली आहे ती सर्व यादी आज आपण आपल्या मित्रांना दाखवणार आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत विविध शेतकरी विषय यांच्या योजना वर तसेच आपले विद्यार्थी मित्रांसाठी नोकरी विषयक जाहिराती अशा विविध विषयावर चर्चा करत असतो आणि आपल्या मित्रांना नवनवीन अपडेट देत असते. मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये आपल्या सर्व देशाचे आर्थिक गणित हे असतं आणि या अर्थसंकल्पांतर्गत कुठल्या वस्तू महाग आणि कुठल्या वस्तू स्वस्त होणार आहे तसेच इथून पुढे काय गणित आपल्या अर्थ चक्राचा असणार आहे ही संपूर्ण माहिती आणि हा संपूर्ण अर्थचक्र गाडा जो आहे तो या अर्थसंकल्पावर आधारित असतो. तर चला तर मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टांतर्गत तुम्हाला आजची जी युनियन बजेट सादर झालेली आहे या बजेट अंतर्गत कुठल्या वस्तू स्वस्त आणि कुठल्या वस्तू महाग झाले आहेत आणि नवीन नियम काय लागू होणार आहेत हे सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तसेच कुठल्या वस्तू स्वस्त होणार आहेत याची यादी खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला मिळणार आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला कुठल्या वस्तू स्वस्त होणार आहेत ते पाहता येणार आहे.
“या” वस्तू झाल्या स्वस्त पूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Union Budget 2023 For Small Enterprises मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नुकताच आर्थिक बजेट सादर करताना सर्वसामान्यांच्या फायद्यांच्या वस्तू बद्दल वाक्य म्हणजेच सांगितलेला आहे आणि त्यापैकी कोणती वस्तू महाग तर कोणती वस्तू स्वस्त होणार आहे यावर आज आपण एक नजर टाकणार आहोत. मित्रांनो या अर्थसंकल्पामधून आपल्याला काय मिळाला आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांना यापासून उत्पन्न काय झालेले आहे हे सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत. देशातील क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध वर्गांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी आणि नवीन त्यांच्यासाठी काही नियम व अटी लागू केल्याचं आज पाहायला मिळालेला आहे. तसेच लघुउद्योजक जे आहेत यांच्यापासून ते विद्यार्थी आणि शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवून सुद्धा बरेचसे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो चला तर आज आपण जाणून घेऊया की आपल्याला अर्थसंकल्पामधून काय फायदा आणि काय तोटा आज झालेला आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो सर्वसामान्यांसाठी फक्त काय महाग आणि काय स्वस्त झाले ही जाणून घेणे खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही काय स्वस्त झाला आहे कुठल्या वस्तू स्वस्त झालेले आहेत ते पाहू शकता तसेच खाली दिलेली जी लिंक आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या वस्तू महाग झालेले आहेत ते पाहायला मिळणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
“या” वस्तू झाल्या महाग पूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.