Vanvibhag Mega Bharti वन विभागामधील सर्वात मोठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध.!! आजच करा ऑनलाईन अर्ज.

UPSC Civil Services Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये वनविभाग मधील जी मेगा भरतीची जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली असून यामध्ये आपले विद्यार्थी मित्रांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी आता मिळालेली आहे. मित्रांनो वनविभाग भरतीचे मेगा भरतीचे वेळापत्रक होते ते वेळापत्रक सुद्धा आणि मागील पोस्टमध्ये लिहिले आहे आणि ही मेगा भरती आता नवीन निघालेली असून या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत. तसेच मित्रांनो या भरतीची अधिसूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात जी आहे ती खाली आम्ही लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता. आणि मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास सर्वात शेवटी एक लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. मित्रांनो तसे तर आपण आपल्या पोस्टमध्ये तसेच आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत नोकरीच्या जाहिराती आणि शेती विषयक योजना विषयी माहिती आणि नियमितपणे आपल्या विद्यार्थी मित्रांना तसेच आपल्या शेतकरी मित्रांना अपडेट देत असतो. मित्रांनो ही भरतीची जाहिरात निघालेली असून यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पदभरती सुरू असून यामध्ये तुम्हाला देखील अर्ज करण्याची इच्छा असेल तर अगोदर खाली दिलेल्या लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या. Mahaforest Bharti online apply

 

 

वन विभाग मेगा भरती ची अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra Forest Department Recruitment 2023 मित्रांनो वन विभाग अंतर्गत ही जी भरती निघाली आहे केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत भारतीय वन विभागामध्ये निघालेली भारतीय असूनही महाभरती प्रक्रिया सध्या सुरू असून यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची सुवर्णसंधी सध्या चालू आलेली आहे. मित्रांनो तुम्ही देखील या भरतीमध्ये इच्छुक असाल अर्ज करण्यासाठी तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एक अर्ज करायचा आहे. मित्रांनो अर्ज जर तुम्हाला करायचा असेल तर यामध्ये वयोमर्यादा जर बोलायचं जर झालं तर कमीत कमी 18 ते 40 वर्षे वय दरम्यान आपले वय असणे आवश्यक आहे तसेच यामध्ये मागास वर्षे वर्गीय उमेदवार आहेत त्यांना पाच वर्षाची जास्त सूट देण्यात आलेली आहे. तसेच ओबीसी उमेदवार जे आहेत यांना तीन वर्षे जास्त वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. जाहिरातीमध्ये ची पात्रता धारक उमेदवारांनी जर आपला अर्ज ऑनलाईन करायचा ठरवलं तर शेवटची तारीख आहे 21 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. मित्रांनो या भरतीसाठी फीस म्हणजे शुल्का करण्यात येणार आहे ते फक्त शंभर रुपये असून हे शुल्क मागासवर्गीय तसेच महिला उमेदवार जे आहेत यांच्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तर मित्रांनो अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या. आणि या भरतीमध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही देखील अर्ज करू शकता.

 

 

वनविभाग मेगा भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.