how to reduce electricity bill नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मराठी बातमी आर डी न्यूज पोर्टल मध्ये, मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या मित्रांसाठी आणि वाचकांसाठी नवीन नवीन बातम्या तसेच नोकरीच्या बातम्या आणि काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स या ठिकाणी शेअर करत असतो. तर मित्रांनो या ठिकाणी आज आपण फार महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. की सध्या उन्हाळा चालू झालेला आहे बरीच उपकरणाचे आहेत की जे आपण वापरतो आणि लाईट बिल जास्त येतं आणि आपल्याला धक्का बसतो तेवढे लाईट बिल कस काय आला..? परंतु काही गोष्टी अशा आहेत काही टिपाच्या आहेत तिच्या तुम्ही फॉलो केल्या किंवा वापरल्या तर तुम्हाला लाईट बिल चक्क अर्ध येऊ शकतो. म्हणजे तुमचं 50 टक्के लाईट बिल हे माफ होऊ शकतं ते तुम्ही कमी करू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटी पाळाव्या लागतील तसेच असं काही टीप आहेत ज्या वाचल्यानंतर तुम्ही अप्लाय करायचे आहेत आणि अगदी सोप्यासाठी आहेत की ज्यामुळे तुमचं बिल हे कमीत कमी अर्धा तरी होईल तर उन्हाळ्याच्या दिवसात एसी पंखे जास्त वेळ सुरू झाल्यावर लाईट बिलाच्या रकमेमध्ये वाढ होते. आणि अशी भीती आपली नेहमीच असते की लाईट बिल जास्त येईल जास्त येईल म्हणून आपण वापरत नाही. परंतु तसं करायची गरज नाही तुम्हाला खाली दिलेल्या करून महत्त्वाच्या टीप आणि ट्रिक्स जाणून घ्या tips to reduce electricity bill at home.
लाईट बिल कमी येण्यासाठी दहा टिप्स; विज बिल अर्ध येईल टिप्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
how to reduce electricity bill तर मित्रांनो लाईट बिल कमी आणि जास्त याला आपण जबाबदार असतो आपल्या घरातील बरेच काही लोक लहान मुलं किंवा जे लोक लाईट बिलाची चिंता करत नाहीत. असे लोक बरीच उपकरण आहे तशीच चालू ठेवून जातात किंवा एसी फॅन गरज नसताना चालू ठेवतात आणि लाईट बिल आल्यानंतर ते भरावा लागतो एकाच व्यक्तीला त्याच्या खिशातून पैसे जातात. तर हे सर्व टाळण्यासाठी आणि आजकाल लाईटीची चिंताजी काय वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी तसेच लाईटचे दर पण आज काल वाढलेले आहेत काही दिवसापूर्वी बातमी आली होती की लाईटच्या दर वाढणार आहेत. बऱ्याच ठिकाणी लाईटचे दर वाढलेले आहेत. खेड्यापाड्यांमध्ये शहरांमध्ये दर वाढलेले आहेत कारण की शहरांमध्ये प्रायव्हेट लाईट आहे आणि खेड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सरकारी लाईट आहे. त्यामुळे खेड्यातली सेवा ही विस्कळीत होते परंतु शहरातल्या सेवा होत नाही. दुसरी गोष्ट अशी की खेड्यामध्ये लोड शिडी असतील शहरांमध्ये लोड सेलिंग असते शहरातील लाईट बिल व्यवस्थित भरतात. आणि खेड्यातले लोक बऱ्याच ठिकाणी लाईट बिल भरत नाहीत त्यामुळे बऱ्याच काही अडचणी निर्माण होतात.
how to reduce electricity bill त्यामुळे खेळती लोकांनी सुद्धा लाईट बिल भरावा खेळामध्ये जर डीपी जर आली तर आठ दहा दिवस येत नाही. परंतु जर तुम्ही लाईट बिल व्यवस्थित भरले आणि जर लाईटीला व्यवस्थित वापरलं तर असं होणार नाही सगळे वगैरे वापरणं बंद करायला पाहिजे कारण की सगळी मुळे बराच काही नुकसान होतं घरामध्ये करंट लागण्याची शक्यता असते. तसेच सगळे जास्त लागते त्यामुळे आपल्या आज भाऊच्या लोकांना त्रास होतो. आणि त्यांच्या घरामध्ये लाईटचा कमी येतो त्यामुळे बाकी लोकांना त्रास होतो आणि आपल्याला त्रास होतो की नंतर लाईट जाते डीपी जाते. बरेच काही अशी कारण आहे त्याला आपण कारणीभूत असतो. तर आज आम्ही तुम्हाला दहा टीपाच्या सांगणार आहेत. की ज्या टीप वापरल्यामुळे तुमच्या लाईट बिलमध्ये अर्ध्यावर घट होणार आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्या दहा टीप लगेच पहा “how to reduce electricity bill”.
लाईट बिल कमी येण्यासाठी दहा टिप्स; विज बिल अर्ध येईल टिप्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा.