kmc recruitment 2023 कोल्हापूर महानगर पालिकेमध्ये डायरेक्ट मुलाखती द्वारे मोठी नोकर भरती सुरू; तात्काळ अर्ज करा.

kmc recruitment 2023 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आरडी न्यूज च्या बातमी पोर्टलमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण नवनवीन माहिती आणि नोकरीची माहिती तसेच शेती योजना सरकारी योजना इत्यादी माहिती तुमच्यासाठी देत असतो. तर आज या ठिकाणी आपण नोकरीची माहिती घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका मध्ये नुकतीच भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून, डायरेक्ट मुलाखतीद्वारे भरती चालू झालेली आहे. तर या भरतीमध्ये तरुणांना नोकरीची फार मोठी संधी आहे. आणि या भरतीमध्ये अर्ज करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही मुलाखतीला जाऊ शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला पूर्ण माहिती आणि जाहिरात वाचावी लागेल कोणत्या पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. किंवा कोणत्या पदासाठी भरती आहे तसेच किती जागा आहेत..? आणि पगार किती मिळेल..?  ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पहा आणि मगच इंटरव्यू साठी जा (kolhapur mahagar palika bharti 2023).

 

 

kmc recruitment 2023

कोल्हापूर महानगरपालिका भरती ची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

kmc recruitment 2023 कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत यशवंतराव चव्हाण कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि डायरेक्ट मुलाखतीद्वारे विविध पदांची भरती केली जाणार आहे तर अधिक माहितीसाठी ही बातमी पूर्ण वाचावी जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

भरती केल्या जाणारे पदांची नावे:  विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे तर पदांची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

भरती पदसंख्या : भरती पदसंख्या ही 26 आहे

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदासाठी वेगळी आहे त्यामुळे कृपया इथे क्लिक करून अधिकृत जाहिरात पहा

नोकरी करण्यासाठी ठिकाण :  कोल्हापूर (kolhapur mahagar palika bharti 2023)

निवड करण्याची प्रक्रिया:- kmc recruitment 2023

इच्छुणी या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे तरी इचहुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी दिलेल्या ठिकाणावरती उपस्थित रहावे

उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी म्हणजे त्यांना नियमाने अटी सर्व समजून घेता येतील सोबत येताना उमेदवारांनी मूळ कागदपत्र आणि झेरॉक्स प्रती सोबत घेऊन यावेत

मुलाखतीची तारीख पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुलाखतीचा पत्ता : यशवंतराव चव्हाण कॉलेज कोल्हापूर.

जर तुम्ही वर दिलेली माहिती पूर्ण वाचली असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पहा आणि तात्काळ कागदपत्रांची तयारी करून मुलाखतीसाठी हजर व्हा कदाचित ही नोकरी तुमची वाट बघत असेल “kmc recruitment 2023”.

 

kmc recruitment 2023कोल्हापूर महानगरपालिका भरती ची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.