Land For Sale खुशखबर.!! आता गुंठेवारी पद्धतीने जमीन विक्री करता येणार.? पहा जमीन खरेदी विक्रीचे नवीन नियम.

Land For Sale 3 New Rules नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि चांगली अपडेट घेऊन आलो आहोत आणि मित्रांनो नक्कीच ही अपडेट तुमच्या कामाला येईल अशी आशा करतो. मित्रांनो जमीन खरेदी विक्री विषयी जे नवीन नियम अपडेट झालेले आहेत ते आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत. मित्रांनो तसेच आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्व मित्रांसाठी नोकरीविषयक जाहिराती आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी तसेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेती विषयक योजनांची माहिती अशा प्रकारच्या अपडेट नियमितपणे टाकत आलेलो आहोत. आणि मित्रांनो योग्य माहिती आपल्या मित्रांना मिळणे हेच आमचे कर्तव्य आहे आणि या सर्व गोष्टींमधून आपल्या सर्व मित्रांना फायदाच होत असतो. तर मित्रांनो आजचा आपला मुख्य विषय असा आहे की गुंठेवारी पद्धतीने जमीन विकणे शक्य झालेले आहे पण यामध्ये जे काही नवीन नियम व अटी आहेत या सर्व नियम व अटीचे पालन करून आपल्याला गुंठेवारी पद्धतीने जमिनी विकणे शक्य होणार आहे. मित्रांनो गुंठेवारी पद्धतीने जमीन जर विकली तर शेतकरी बांधवांना प्रति गुंठ्याचे पैसे हे जास्तच मिळत असतात आणि डायरेक्ट जर एकरी जमिनी विकली तर शेतकरी बांधवांना पैसे कमी मिळत असतात पण गुंठेवारी पद्धतीने जमिनी विक्रीचे सर्रासपणे व्यवहार सुरू होते आणि यामध्ये शासनाने काही नियम अपडेट केले आहेत आणि ही गुंठेवारी पद्धत सुद्धा सध्या बंद केलेली आहे. पण मित्रांनो कशाप्रकारे आपल्याला तुकडे करून जमिनी विक्री करता येणार आहे याचे नवीन नियम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

Mahila Samman Savings Certificate

जमीन खरेदी विक्री विषयीचे नवीन नियम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Land Record Maharashtra मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी बऱ्याचशा योजना शासनाने सुरू केलेल्या असून यामध्ये आत्ताच नवीन महसूलमंत्र्यांनी शेतकरी बांधवांसाठी एक खुशखबर आणलेली आहे आणि मित्रांनो ती म्हणजे सॅटॅलाइट पद्धतीने आता जमीन मोजणी करता येणार आहे आणि यामुळे सर्वात मोठा शेतकरी बांधवांना फायदा काय होणार आहे तर मित्रांनो सर्वात मोठा शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे तो म्हणजे बांध कोरी जी शेतकऱ्यांकडून होते या बांधकोरीला आळा बसणार आहे. आणि मित्रांनो बांधावरील वाद-विवाद जे होत असतात यामुळे मोठ्या प्रमाणात घटले हे न्यायालयात तसेच पडून आहेत आणि यामुळेच हा सॅटॅलाइट द्वारे जमीन मोजणीचा निर्णय महसूलमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि यावर शंभर टक्के फायदा शेतकरी बांधवांचा होणार आहे. तर मित्रांनो गुंठेवारी पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने जमीन खरेदी विक्री करता येणार आहे आणि जमीन खरेदी विक्री विषयीचे नवीन नियम काय आहेत.? हे जर तुम्हाला पाहायचं असल्यास खाली आम्ही एक लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व नवीन नियम पाहता येणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

Mahila Samman Savings Certificate

जमीन खरेदी विक्री विषयीचे नवीन नियम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.