LPG Gas खुशखबर.!! गॅस सिलेंडरचे दर झाले मोठ्या प्रमाणात कमी, आता फक्त “इतक्या” रुपयांना मिळेल गॅसची एक टाकी.?

LPG Gas Cylinder Price Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्व गृहिणींना आणि आपल्या सर्व मित्रांना एक खुशखबर देणार आहोत आणि ती म्हणजे गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये काही रुपयांनी कपात झालेली असून आज किती रुपयाला गॅस सिलेंडर मिळणार आहे याची सविस्तर माहिती आणि एक सविस्तर चार्ट आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो आपल्या सर्व माता भगिनींचे बजेट हे गॅस सिलेंडरचे दर तसेच इतर गृहपयोगी वस्तूंच्या दरांवर असतात आणि या वस्तूंचे दर कमी किंवा जास्त जर झाले तर आपल्या गृहिणींचे बजेट हे बिघडत असते. आणि मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की गॅस सिलेंडरचे दर आज किती मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे आणि सततच्या होणाऱ्या या महागाईमुळे आणि गॅस सिलेंडरच्या वाढणाऱ्या दरांमुळे सर्व गोरगरीब नागरिक हे त्रस्त झालेली आहेत. आणि मित्रांनो पेट्रोल डिझेलचे दर सुद्धा खूपच पूर्वीपेक्षा जास्त झालेली आहेत जसे की मित्रांना अगोदर मागील चार ते पाच वर्षांपूर्वी पेट्रोल डिझेलचे दर हे 70 ते 80 रुपये प्रति लिटरवर होते पण आता मित्रांनो तब्बल 110 ते 112 रुपये प्रति लिटर पेट्रोलचे डिझेलचे दर झालेले आहेत. तर मित्रांनो महागाईच्या दराप्रमाणे सर्व वस्तूंचे दर हे वाढतच असतात हे आपल्या सर्व मित्रांना सांगायची काही गरज नाही त्यामुळे आपल्या सर्व मित्रांना याबद्दल अपडेट माहितीचा आहे. आणि मित्रांनो जर आज आपल्याला गॅसची सिलेंडरचे दर काय आहेत हे पाहायचे असल्यास खाली आम्ही एक लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला गॅस सिलेंडरचे आजचे चालू दर काय आहेत हे दिसणार आहेत. त्यासाठी मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

edible oil price today

घरगुती गॅस सिलिंडर चे आजचे चालू दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

LPG Gas Cylinder Price Down Today मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडर तसेच व्यवसाय गॅस सिलेंडरचे दरामध्ये सुद्धा काही रुपयांनी कपात झालेली आहे आणि मित्रांनो महागाई मध्ये गोरगरीब नागरिकांसाठी तसेच व्यवसाय जे आहेत हॉटेलमध्ये वापर करणारे जे नागरिक आहेत गॅसचा त्यांच्यासाठी सुद्धा या एक आनंदाची बातमी ठरलेली आहे. आणि मित्रांनो वाढती महागाईची आहे या वाढत्या महागाईमुळे गोरगरीब नागरिक अगोदरच त्रस्त झालेली असताना आत व्यवसायिक नागरिकांसाठी तसेच घरगुती नागरिकांसाठी चांगली बातमी आहे आणि गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. आणि मित्रांनो जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजेच सतत वाढ होतच आहे. आणि यामुळे परिणामी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढतीलच असे दर्शवण्यात आलेले होते. आणि मित्रांनो रशिया आणि युक्रेंच जे युद्ध सुरू आहे या युद्धामुळे सुद्धा कच्च्या तेलांच्या किमतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे आणि यामुळे जगभरात यावर्षी जवळपास पेट्रोल डिझेल आणि एलपीजी गॅस हे महाग झालेले आहेत. आणि मित्रांनो अशा महागाई मध्येच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना दिलासा देणारी बातमी आम्ही घेऊन आलो आहोत ती म्हणजे गॅस सिलेंडरच्या दरामध्ये काही रूपांनी कपात झालेली आहे. तर मित्रांनो आजचे गॅस सिलेंडरचे तुम्हाला जर नवीन तर पाहायचे असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

edible oil price today

घरगुती गॅस सिलिंडर चे आजचे चालू दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.